अभिनेत्री सोशल मीडियावर सर्वाधिक अँक्टिव्ह असतात. आपले फोटोशूट शेअर करण्यात त्या सर्वात आधी पुढे असतात.
मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर दोघेही अनेक दिवस विदेशात गेले होते. तिथे मितालीनं मनसोक्त फोटोशूट करून घेतलं होतं.
मितालीचा बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता. यावरून तिला ट्रोल देखील करण्यात आलं होतं.
सिद्धार्थ आणि मिताली नुकतेच मुंबईत आले आहेत. मुंबईत येतात आता मुंबईच्या रस्त्यांवर मितालीचं नव्याने फोटोशूट सुरू झालं आहे.
पांढऱ्या शुभ्र गाऊनमध्ये मितालीनं कमाल फोटोशूट केलं आहे. मितालीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे.