अभिनेत्री क्रिती सेननचा लवकरच मीमी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यात अतिशय आगळंवेगळं पात्र साकारणार आहे, जे तिने कधीही केलं नव्हतं. त्यासाठी तिला तिच्या शरिरावरही काही प्रयोग करावे लागले होते.
क्रिती व्यतिरिक्त अभिनेते पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर हे कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.