मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » गरीबांच्या मदतीसाठी जॅकलिन उतरली रस्त्यावर; रोटीबँकसोबत करतेय अन्नदान

गरीबांच्या मदतीसाठी जॅकलिन उतरली रस्त्यावर; रोटीबँकसोबत करतेय अन्नदान

सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत अनेकजन मदतीचा हात पुढे करत आहेत. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही मदत केली आहे. तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज (Jackline Fernandez) ही आता गरजूंच्या मदतीला पुढे आली आहे.