अभिनेत्री अॅमी जॅक्सनने कान्स फिल्म फेस्टीव्हलला हजेरी लावली आहे. तिचा ग्लॅमरस लुक अतिशय सुंदर दिसत आहे. अॅमी जॅक्सन (Amy Jackson) Cannes Film Festival साठी उपस्थित राहीली होती. रेड वाईन रंगाच्या गाउमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. त्यावर सुंदर नेकलेस परिधान करत तिने सुंदर लुक केला होता. डायमंड नेकलेस तिने परिधान केला होता. काळ्या रंगाच्या गाउनमध्ये ती फार सुंदर दिसत होती. हाय स्लिट ड्रेसमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे. सुंदर बॉडीकॉन ड्रेसमध्ये ती अतिशय आकर्षक दिसत आहे. ऑफशोल्डर गाउनमध्ये ती फारच मनमोहक दिसत आहे. सुंदर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अॅमी आकर्षक दिसत आहे.