अमृतानं मराठीपुरत सिमीत न राहता हिंदी आणि इतर भाषेतही काम केलं आहे. सिनेमा, नाटक आणि ओटीटी अशा दोन्ही माध्यमांवर अमृता सध्या काम करतेय.
अमृतानं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिक्षण घेतलं आहे. हिंदी, जर्मन, मराठी अशा विवाह भाषेतील नाटकात तिनं काम केलं.
या दोघींनी मिळून अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अनेक सिनेमात रिअल मायलेकांनी रील मायलेकींच्या भुमिका साकारल्या आहेत.
अमृता आणि ज्योती याचं आडनाव ढेंबरे असं आहे. ज्योती यांच्या नवऱ्याचं आणि अमृताच्या वडिलांचं नाव सुभाषचंद्र ढेंबरे असं आहे. मायलेकी आपल्या नावापुढे सुभाष हे नाव लावतात.