advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / आलिया करतेय रणबीरला मिस; बॉयफ्रेंडच्या आठवणीत पाहा अभिनेत्रीने काय केलं

आलिया करतेय रणबीरला मिस; बॉयफ्रेंडच्या आठवणीत पाहा अभिनेत्रीने काय केलं

अभिनेत्री आलिया भट्ट बॉयफ्रेंड रणबीर कपूरला फारच मिस करत आहे. पाहा तिचे फोटो.

01
अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच निरनिराळ्या कारणांसाठी चर्चेत असते. कधी लुक्समुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे. आताही आलिया तिच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. पाहा आलियाने काय केलंय.

02
आलिया सध्या तिच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे तिचा बॉयफ्रेंड रणबीरला भेटू शकत नाहिये. त्यामुळे तिने त्याची टोपी घालत फोटो शेअर केला आहे.

03
तेव्हा आलिया त्याला फारच मिस करत आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याला मिस करत असल्याचं म्हटलं आहे.

04
तर कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे की, 'जेव्हा तुम्ही त्याला मिस करता, तुम्ही त्याच्या वस्तू चोरता.'

05
आलिया सध्या तिच्या आगामी चित्रपटांत व्यस्त आहे. तसेच लवकरच तिचा गंगूबाई काठियावाडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

06
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मागील काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा ते एकत्र दिसतात.

07
अनेकदा आलिया कपूर कुटुंबियांच्या समारंभात सहभागी असते.

08
आलिया आणि रणबीर लवकरच लग्न करणार असल्याचही म्हटलं जात आहे.

09
काही दिवसांपूर्वीच झालेल्या नीतू कपूर यांच्या वाढदिवसाला भट्ट कुटुंबियांनी हजेरी लावली होती.

10
रणबीर आलिया अनेकदा एकत्र ट्रिप्स करताना दिसतात.

  • FIRST PUBLISHED :
  • अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच निरनिराळ्या कारणांसाठी चर्चेत असते. कधी लुक्समुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे. आताही आलिया तिच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. पाहा आलियाने काय केलंय.

    MORE
    GALLERIES