Home » photogallery » entertainment » ACTOR SUBODH BHAVE STARTED NEW FILM SHOOTING IN FAVORITE VILLAGE WAI SATARA MHGM

अभिनेता सुबोध भावेचं आवडतं गाव माहितीय का? तिथेच करतोय नव्या सिनेमाचं शुटींग

नाटक (Drama) सिनेमा ( Cinema) टेलिव्हिजन ( Television) अशा तिन्ही माध्यमातून ज्यानं अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली असा मराठमोळा अभिनेता म्हणजे सुबोध भावे ( Subodh Bhave) सुबोध भावे अभिनयानंतर दिग्दर्शन क्षेत्रात उतरला आहे. सुबोधचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सिनेमाचं शुटींग अभिनेत्यानं त्याच्या आवडत्या गावी सुरू केलं आहे. सुबोध भावेचं आवडतं गाव ( Subodh Bhave favorite village) आहे तरी कोणतं जाणून घ्या.

  • |