मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » अभिज्ञा भावेच्या घरी आले विठ्ठलरुपी बाप्पा; आकर्षक सजावटीने वेधलं लक्ष

अभिज्ञा भावेच्या घरी आले विठ्ठलरुपी बाप्पा; आकर्षक सजावटीने वेधलं लक्ष

कालपासून सगळीकडे गणेशचतुर्थीचा उत्सव सुरू झाला आहे. अनेक सेलिब्रीटींच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे. अभिज्ञा भावेच्या घरीही बाप्पा आले आहेत. पण तिने आगळी वेगळी सजावट केली आहे.