मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Aamir Khan Son: आमिरच्या लेकाचं चित्रपट सृष्टीत पदार्पण; 'या' सुपरहिट तमिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार जुनैद

Aamir Khan Son: आमिरच्या लेकाचं चित्रपट सृष्टीत पदार्पण; 'या' सुपरहिट तमिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार जुनैद

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणजेच आमिर खानने 'लाल सिंग चड्ढा' रिलीज झाल्यानंतर ब्रेक घेतला आहे. सध्या तरी त्याने त्याच्या आगामी कोणत्याही प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही. मात्र सध्या तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आमिरचा मुलगा जुनैद खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जुनैद नक्की कोणत्या चित्रपटात झळकणार आहे जाणून घ्या...

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India