advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Radha Sagar Dohale Jevan : दुसऱ्यांदा पार पडलं राधा सागरचं डोहाळे जेवण; दिसला अभिनेत्रीचा मॉमी ग्लो

Radha Sagar Dohale Jevan : दुसऱ्यांदा पार पडलं राधा सागरचं डोहाळे जेवण; दिसला अभिनेत्रीचा मॉमी ग्लो

आई कुठे काय करते मालिकेत अंकिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागरचं दुसरं डोहाळे जेवण पार पडलं. अभिनेत्रीचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

01
 सुंदरा मनामध्ये भरली, आई कुठे काय करते सारख्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राधा सागर लवकरच आई होणार आहे.

सुंदरा मनामध्ये भरली, आई कुठे काय करते सारख्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राधा सागर लवकरच आई होणार आहे.

advertisement
02
 राधा सागरनं काही दिवसांआधीच बेबी बंपसह फोटो शेअर करत ती प्रेग्नंट असल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली.

03
 राधाने डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत सगळ्यांना छान सरप्राइज दिलं होतं.

04
 राधा आणि तिचा नवरा सागर यांचं हे पहिलं अपत्य असणार आहे. असं असलं तरी दोघांनी डोहाळे जेवण मात्र दोन वेळा केलं आहे.

05
 जून महिन्यात राधाचं एक डोहाळे जेवण पार पडलं होतं. त्यानंतर एका महिन्यातच तिचं दुसरं डोहाळे जेवण पार पडलं आहे.

06
 राधाच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आलेत. यावेळी डोहाळे जेवणाच्या साग्रसंगीत सगळ्या विधी करण्यात आल्या.

07
 फ्लोरल ज्वेलरी, जांभळ्या साडीत राधा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली.

08
 काही दिवसात आई होणार असलेल्या राधाच्या चेहऱ्यावरील मॉमी ग्लो कुठेच लपू शकला नाही. राधाच्या क्यूट फोटोंना चाहत्यांनी पसंती दिली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2023/07/radha-sagar-5.jpg"></a> सुंदरा मनामध्ये भरली, आई कुठे काय करते सारख्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राधा सागर लवकरच आई होणार आहे.

    MORE
    GALLERIES