advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / punam Chandorkar : अरुंधतीची नणंद बनली लेडी दबंग! म्हणाली, खाकी वर्दी अंगावर चढवताना...

punam Chandorkar : अरुंधतीची नणंद बनली लेडी दबंग! म्हणाली, खाकी वर्दी अंगावर चढवताना...

आई कुठे काय करते मालिकेतील विशाखा आत्या म्हणजेच अभिनेत्री पुनम लवकरच पोलिसांच्या भुमिकेत दिसणार आहे. पाहा अभिनेत्री खाकी वर्दीतील फोटो.

01
 आई कुठे काय करते मालिकेती अरुंधतीच्या नणंदेची भुमिका म्हणजेच विशाखाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं.

आई कुठे काय करते मालिकेती अरुंधतीच्या नणंदेची भुमिका म्हणजेच विशाखाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं.

advertisement
02
 विशाखा ही मालिकेच्या फारशा भागात दिसत नसली तरी तिची भुमिका कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहते.

03
 आई वडिलांची लाडाची लेक, लाडकी आत्या आणि प्रेमळ नणंद अभिनेत्री पुनम चांदोरकर हिने उत्तम साकारली आहे.

04
 दरम्यान विशाखा आता महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भुमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

05
 अभिनेत्री पुनम चांदोरकर तिच्या नव्या प्रोजेक्टमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भुमिकेत दिसणार आहे.

06
 पोलिसांची भुमिका पुनमसाठी खूप खास आहे. ती का खास आहे हे तिनं पोस्ट लिहित सांगितलं आहे.

07
 पुनमनं खाकी वर्दी परिधान केलेले फोटो शेअर करत लिहिलंय, "लहानपणापासूनच बाबांना, काकांना ,भावांना या खाकी वर्दी (पोलीस युनिफॉर्म) मध्ये बघितलं आहे. त्या वर्दीचा मान ठेवताना बघितलं. प्रामाणिकपणे काम करताना बघितल आहे".

08
 "म्हणून जेव्हा जेव्हा शूटिंगच्या वेळेला ही खाकी वर्दी अंगावर चढवताना खरंच खूप अभिमान वाटतो. आनंद होतो".

09
 "लहानपणी, कॉलेजमध्ये असताना त्यांना बघून एकदा तरी ती खाकी वर्दी अंगावर चढवावी असं वाटायचं आणि खरंच या कला क्षेत्रामुळे ते स्वप्न पूर्ण झालं".

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2023/06/punam-chandorkar-4.jpg"></a> आई कुठे काय करते मालिकेती अरुंधतीच्या नणंदेची भुमिका म्हणजेच विशाखाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं.

    MORE
    GALLERIES