आदेश भावोजी महामिनिस्टरच्या रत्नागिरी केद्रांवर दाखल होताच त्यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. गुलालाची उधळण करण्यात आली.
महामिनिस्टरच्या रत्नागिरी केंद्रावरील फोटो पाहिल्यानंतर रत्नागिरीला वहिनींचा अल्प प्रतिसाद मिळाल्याचं म्हटलं जात आहे.