बॉलिवूडप्रमाणेच साउथ स्टार्समध्येही बाईक्सची क्रेझ आहे. अनेकांकडे माहगड्या बाईक्स आहेत. यात सर्वात आधी नंबर येतो तो नागा चैतन्यचा त्याच्याकडे MV Agusta F आहे. भारतात तिची किंमत 27 लाख रुपये आहे.
नंबर 3 वर आहे साईं धर्म. त्याच्याकडे BMW S1000RR बाईकआहे. तिची किंमंत 19 ते 23 लाख रुपये आहे. तर टॉप स्पीड 303Kmph आहे.
इस लिस्टमध्ये नंबर 4 वर आहे पवन कल्याण. त्याच्याकडे हार्ले डेविडसन Heritage classic आहे. तिची किंमत 20 लाख रुपये आहे.
नंबर 5 वर आहे अभिनेता दर्शन. त्याच्याकडे अनेक लग्जरी बाईक्स आहेत. यात सगळ्यात महागडी हार्ले डेविडसन FATBOB आहे तिची किंमत 18 ते 20 लाख रुपये आहे.
6 व्या क्रमांकावर आहे जूनियर NTR. त्याच्याकडे सुझूकी हायाबुसा बाईक आहे. तिची किंमत 16 लाख रुपये आहे. टॉप स्पीड 312 किमी प्रति तास आहे.
या लिस्ट मध्ये ९ व्या नंबरवर आहे अभिनेता सूर्या. त्याच्याकडे डुकाटी 821 आहे तिची किंमत 11 लाख रुपये आहे.
अभिनेता सुदीप लिस्टमध्ये नंबर 10 व्या नंबरवर आहे. त्याच्याकडे हार्ले डेविडसन 48 आहे. त्याची किंमत 10 लाख रुपये आहे.