Home » photogallery » coronavirus-latest-news » TWO THIRD POPULATION HAS DEVELOPED CORONA ANTIBODIES SAYS ICMR AJ

देशातील दोन तृतीयांश नागरिकांच्या शरीरात कोरोनाच्या अँटिबॉडीज, ICMR च्या सर्व्हेतील 4 महत्त्वाचे निष्कर्ष

ICMRनं देशातील 6 ते 17 वर्षांदरम्यानच्या व्यक्ती आणि काही आरोग्य कर्मचारी यांना घेऊन केलेल्या ‘सिरो सर्व्हे’मध्ये 67.6 टक्के नागरिकांमध्ये कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिज असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर उरलेल्या 40 कोटी नागरिकांमध्ये अँटिबॉडिज नसल्यामुळे त्यांना कोरोनापासून असणारा धोका कायम असल्याचं सिद्ध झालं आहे.

  • |