advertisement
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / मस्तच! देशात लवकरच लाँच होणार ‘या’ 5 छोट्या कार, स्टायलिश लूक अन् फीचर्सही लाजवाब

मस्तच! देशात लवकरच लाँच होणार ‘या’ 5 छोट्या कार, स्टायलिश लूक अन् फीचर्सही लाजवाब

Upcoming Cars in India: भारतासारख्या किमतीच्या बाबतीत संवेदनशील असणाऱ्या बाजारपेठेत, मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा आणि सिट्रोएन सारखे ब्रँड हॅचबॅक कारमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही छोट्या हॅचबॅक कार्सबद्दल सांगणार आहोत, ज्या भारतीय बाजारात लॉन्च होणार आहेत.

01
भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही कारची मागणी सातत्यानं वाढत आहे. असं असूनही भारतासारख्या किमतीच्या संवेदनशील बाजारपेठेत मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा आणि सिट्रोएन सारखे ब्रँड हॅचबॅक कारमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही छोट्या हॅचबॅक कार्सबद्दल सांगणार आहोत, ज्या भारतीय बाजारात लाँच होणार आहेत.

02
MG Air EV India लाँच 2023 च्या सुरुवातीसाठी निश्चित करण्यात आली आहे. जानेवारीमध्ये दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये ऑटोमेकर आपली आगामी 2-डोअर इलेक्ट्रिक कार प्रदर्शित करेल. कंपनीचं म्हणणं आहे की तिची नवीन EV नुकत्याच लाँच झालेल्या Tata Tiago EV हॅचबॅकपेक्षा प्रीमियम असेल. तिची किंमत 10 लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

03
न्यू जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्ट 2024 मध्ये बाजारात लॉन्च होणार असल्याची माहिती आहे. देशात येणार्‍या सर्वात प्रतिक्षित नवीन छोट्या कारपैकी ही एक आहे. या हॅचबॅकच्या नवीन मॉडेलचं मायलेज जास्त असेल. मीडिया रिपोर्टनुसार, 2024 मारुती स्विफ्टमध्ये टोयोटाच्या मजबूत हायब्रिड तंत्रज्ञानासह 1.2-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन असेल.

04
Hyundai Grand i10 Nios हॅचबॅकला पुढील वर्षी मिड-लाइफ अपडेट मिळेल. हे मॉडेल सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे. नुकतीच या कारची चाचणी होत असतानाचे फोटो समोर आले होते. नव्या एडिशनमध्ये नवी फ्रंट ग्रिल, एलईडी डीआरएलसह सुधारित हेडलॅम्प, अद्ययावत रिअर बंपर आणि नव्यानं डिझाइन केलेले टेललॅम्प मिळतील.

05
नवीन Citroen C3 EV 29 सप्टेंबर 2022 रोजी लाँच होणार होती. परंतु काही कारणामुळं कंपनीनं हा लाँचिंग कार्यक्रम रद्द केला. आता पुढच्या वर्षी ही कार लाँच होणं अपेक्षित आहे. Citroen C3 EV 50kWh बॅटरी पॅकसह ऑफर केली जाऊ शकते, जे ग्लोबल-स्पेक Peugeot e-208 वर उपलब्ध आहे. ही कार 136PS चा पॉवर आणि 260Nm टॉर्क देते.

  • FIRST PUBLISHED :
  • भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही कारची मागणी सातत्यानं वाढत आहे. असं असूनही भारतासारख्या किमतीच्या संवेदनशील बाजारपेठेत मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा आणि सिट्रोएन सारखे ब्रँड हॅचबॅक कारमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही छोट्या हॅचबॅक कार्सबद्दल सांगणार आहोत, ज्या भारतीय बाजारात लाँच होणार आहेत.

    MORE
    GALLERIES