advertisement
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / ऋषभ पंत महागड्या गाड्यांचा शौकिन, मर्सिडीज ते रेंज रोव्हरचा आहे मालक

ऋषभ पंत महागड्या गाड्यांचा शौकिन, मर्सिडीज ते रेंज रोव्हरचा आहे मालक

ऋषभ पंत सुरुवातीपासूनच महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. त्याच्याकडे फोर्ड मस्टँगपासून ते रेंज रोव्हर या गाड्या आहेत. मर्सिडीज आणि मस्टँगशिवाय त्याच्याकडे ऑडी ए8ची सुपर लग्झरी कारही आहे.

01
 : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा ३० डिसेंबरला रुर्कीजवळ अपघात झाला. यात पंत गंभीर जखमी झाला.

: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा ३० डिसेंबरला रुर्कीजवळ अपघात झाला. यात पंत गंभीर जखमी झाला.

advertisement
02
पहाटेच्या वेळी त्याची कार महामार्गावर दुभाजकाला धडकली आणि अपघात झाला. यानंतर आग लागून त्याची कार जळून खाक झाली.

03
दिल्लीहून रुर्कीला ऋषभ पंत त्याच्या मर्सिडीज AMG GLC 43 Coupe या कारने निघाला होता. या कारची किंमत 88 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. मर्सिडीजच्या टॉप कॅटेगरीतील ही गाडी मानली जाते.

04
फोर्ड मस्टँगचं इंजिन हाय एंड लग्झरी कार्समध्ये आहे. या कारची किंमत भारतात जवळपास 75 लाख रुपयांपासून सुरू होते आणि कोट्यवधीपर्यंत जाते.

05
 पंतकडे रेंज रोव्हर स्पोर्ट कारही आहे. ही कार एसयुव्ही कॅटगरीत येते. या कारची सुरुवातीची किंमत भारतात जवळपास एक कोटी रुपये इतकी आहे.

06
पंतकडे ऑडी ए 8 मॉडेलची कार आहे. ऑडीच्या या सेडान लग्झरी कारचं टॉप स्पीड 250 किमी प्रति तास इतकं आहे. भारतात या कारची किंमत दीड ते दोन कोटी रुपयांपर्यंत आहे.

07
मर्सिडीज बेंझ सी क्लास ही कारही ऋषभ पंतकडे असून या कारचा वेग प्रति तास 245 इतका आहे. या कारमध्ये 1496  सीसीचे इंजिन आहे.

  • FIRST PUBLISHED :
  •  : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा ३० डिसेंबरला रुर्कीजवळ अपघात झाला. यात पंत गंभीर जखमी झाला.

    MORE
    GALLERIES