advertisement
होम / फोटोगॅलरी / राशीभविष्य / साप्ताहिक राशीभविष्य: हा आठवडा 3 राशींसाठी आहे परीक्षेचा काळ

साप्ताहिक राशीभविष्य: हा आठवडा 3 राशींसाठी आहे परीक्षेचा काळ

साप्ताहिक राशीभविष्य: या आठवड्यातील ग्रह स्थितीनुसार आपल्या राशीला काय फळ मिळणार बघूया.

01
मेष: या आठवड्याचा पूर्वार्ध मेष राशीच्या व्यक्तींना उत्तम जाईल. मिथुन राशीतील सूर्य अधिकारी व्यक्तीशी गाठ घालून देईल. मोठ्या भावंडांना सन्मान द्या. चतुर्थ स्थानातील मंगळ शुक्र तुमच्या घराविषयी अपेक्षा पूर्ण करणार आहेत. नवीन वस्तूची खरेदी नक्की होणार. कामाच्या ठिकाणी छान संधी मिळेल. आर्थिक बाजू समाधानकारक राहील. उत्तरार्ध जरा जपून राहण्याचा संकेत देतो आहे. नुकसान होणार नाही याची काळजी घ्या

02
वृषभ: राशीच्या धनस्थानातील सूर्य नेत्र विकार, पित्त यापासून जपा असं सुचवतो आहे. बोलणं प्रखर होईल. तृतीयस्थ मंगळ शुक्राचे प्रभावक्षेत्र तुमच्या भावंडांना सांभाळून घ्यावे असे संकेत देत आहे. जपून बोला. आर्थिक व्यवहार, अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्य, पूजा इत्यादी घडेल. घरी कोणीतरी येण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही बाजी मारणार आहात. प्रसिद्धी मिळेल.

03
मिथुन: सुरुवात जरा संथ, त्रासदायक झाली तरी धैर्याने तोंड द्या. नंतर मात्र राशीचा सूर्य, भाग्यातल्या गुरूचा शुभयोग सांभाळून घेईल. व्यय स्थानातील ग्रह अजूनही सावधगिरीचा इशारा देत आहेत. परदेशगमन किंवा त्यासंबंधी बोलणी सुरू होतील. आर्थिक स्थिती ठिक राहील. खर्चिक स्वभाव वाढणार आहे. गृहसौख्य चांगलं मिळेल. अष्टमात शनि उपासना करणं सोडू नका असं सांगतो. लाभ स्थानातील गुरू स्थिती नियंत्रणात ठेवेल.

04
कर्क: सप्ताह चांगला असून करमणूक, प्रवास मित्रमैत्रिणीच्या भेटी असं ग्रहमान आहे. 29 जून रोजी आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणारा मंगळ आणि राशीतील शुक्र नवीन व्यक्तीचा सहवास प्राप्त करून देईल. पण अति धाडस नको. सध्या पंचम स्थानात केतू असून अनेक विद्या घेण्याची इच्छा निर्माण करेल. तसा प्रयत्‍न ही कराल. एकूण सप्ताहात अष्टमात असलेला गुरू कष्ट साध्य यश मिळवून देईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आठवड्याचा मध्य थोडा तणावपूर्ण जाईल. उपासना करीत रहा.

05
सिंह: आठवड्याची सुरुवात जरा तणावपूर्ण होईल. कार्यक्षेत्रातील अडचणी, प्रकृती अस्वस्थ वाटेल. पण मध्यावर तुम्ही सर्व अडचणींवर मात करून पुढे जाल. लाभ स्थानातील रवी प्रगतीचा मार्ग प्रशस्त करेल. आर्थिक स्थिती सांभाळा. आवाका लक्षात घेऊन खर्च करा. जोडीदार आनंदी राहील. शत्रूवर मात करणार आहात. उत्तरार्ध सांभाळून राहण्याचा आहे.

06
कन्या: आठवडा मध्यम फलदायी ठरणार आहे. मित्रमैत्रिणींसोबत मजा कराल. लहानसहान समारंभ किंवा पाहुण्यांसाठी मेजवानी आयोजित कराल. पोटाचे त्रास संभवतात. मुलांसह अगदी जवळच्या ट्रिपला जाण्याचे मनसुबे होतील. उत्तरार्ध ही समाधानकारक जाईल. जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. 29 जूननंतर आश्लेषा नक्षत्रातील मंगळ तीव्र फळं देईल. मित्रांच्या नादाला लागून नुकसान होऊ शकतं. तेव्हा सांभाळून रहा.

07
तुला हा आठवडा मिश्र फळ देणारा ठरेल. घर अणि कार्यक्षेत्र असा दोन्हीकडे लढा द्यावा लागेल. त्यासाठी काही नियोजन करून ठेवा. 29 तारखेनंतर आश्लेषा नक्षत्रात येणारा चंद्र कामाच्या ठिकाणी ताण निर्माण करू शकतो. भाग्य स्थानातील सूर्य अधिकारी व्यक्तीशी ओळख करून देईल. प्रकृतीकडे लक्ष असू द्या. स्त्रियांनी काही तक्रारी असतील तर लगेच निदान करून घ्या. मुलं मनासारखी वागतील.

08
वृश्चिक: ह्या आठवड्यात तीनचार गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. प्रकृती, प्रवास आणि गृह सजावट. सप्ताहाच्या पूर्वार्धात अचानक छोट्या प्रवासाचे योग येऊ शकतात. घरात काही सौंदर्यपूर्ण वस्तू किंवा गरजेच्या वस्तू घ्याल. भाग्याचे मार्ग मोकळे होतील. जोडीदाराची काळजी घ्या. काहींना अचानक गुरुकृपेचा लाभ होईल. भावंडाची साथ मिळेल. ताण घेणं टाळा.

09
धनू: हा आठवडा धनलाभ, गुंतवणूक आणि प्रवास दाखवतो आहे. अष्टम स्थानात आश्लेषा नक्षत्रात मंगळ उग्र फळ देऊ शकतो. भागीदारीमध्ये योग बरे आहेत. पत्नीकडून काही लाभ संभवतात. गुरू बहीणभावाशी संबंध सुधारायला मदत करेल. मुलांची काळजी घ्या. आर्थिक नियोजन दूर दृष्टी ठेऊन करा. एकूण आठवडा मध्यम फल देईल .

10
मकर: राशीतील वक्री शनि. धनस्थानातील वक्री गुरू आणि शनिच्या प्रतियोगातील मंगळ शुक्र अशी ग्रहस्थिती आहे. पंचमातील राहू बुध मुलांचे प्रश्न समोर आणेल. अनुकूल रवी मात्र सर्व समस्यांवर मात करण्यास मदत करेल. रोज नवा दिवस, नवी समस्या अशी परिस्थिती असली तरी तुमचा धीर गंभीर स्वभाव त्यावर मार्ग काढेल. जोडीदाराशी वाद नको. आर्थिक लाभ मात्र नक्की होतील. शनि उपासना करावी.

11
कुंभ: आठवड्याची सुरुवात धीमी, खर्चिक आणि कंटाळवाणी होऊ शकते. घर हा आयुष्यातला मोठा भाग आहे. सध्या तिकडे राहू आणि बुध असून काही स्थान बदल घडवून आणतील. कार्यक्षेत्र ही दृष्टी योगात असून तिथंही बदल संभवतात. मुलांची प्रगती होईल. आर्थिक बाजू समाधानकारक. प्रकृती एकूण बरी असली तरी हाडांचे विकार, सांधे दुखी असणार्‍यांनी जपून रहावं .

12
मीन: सप्ताह एकूण बरा जाईल. चतुर्थ स्थानात सूर्य घरासंबंधी काही निर्णय घ्यावे असं सुचवतो. कार्यक्षेत्रातील उत्तम प्रगतीमुळे सुखावून जाल. पंचमातील मंगळ शुक्र संतती, विद्यार्जन यासंबंधी घटना घडवतील. पोटाचे विकार असतील तर अगदी जपून रहा. जोडीदाराला अचानक काही लाभ होतील. व्यय स्थानातील गुरू धार्मिक समारंभ पार पाडेल. खर्च झाला तरी प्राप्तीसुद्धा होईल.

  • FIRST PUBLISHED :
  • मेष: या आठवड्याचा पूर्वार्ध मेष राशीच्या व्यक्तींना उत्तम जाईल. मिथुन राशीतील सूर्य अधिकारी व्यक्तीशी गाठ घालून देईल. मोठ्या भावंडांना सन्मान द्या. चतुर्थ स्थानातील मंगळ शुक्र तुमच्या घराविषयी अपेक्षा पूर्ण करणार आहेत. नवीन वस्तूची खरेदी नक्की होणार. कामाच्या ठिकाणी छान संधी मिळेल. आर्थिक बाजू समाधानकारक राहील. उत्तरार्ध जरा जपून राहण्याचा संकेत देतो आहे. नुकसान होणार नाही याची काळजी घ्या

    MORE
    GALLERIES