जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / Chamoli: हिमकडा म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Chamoli: हिमकडा म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

उत्तराखंडमध्ये हिमकडा तुटल्यानं पूर आला आहे. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिमकडा खरंतर तितक्या प्रमाणात धोकादायक नसतो.

01
News18 Lokmat

उत्तराखंडच्या (Uttarakhand) निती घाटीमध्ये हिमकडा कोसळण्यानं धौली नदीला पूर आला आहे. हिमकडा म्हणजेच ग्लेशियर (Glacier) तसं तर केवळ एक बर्फाची नदी असते, जी खरं तर धोकादायक नसते. मात्र, जेव्हा ते तुटून विशाल रूप धारणं करतं तेव्हा नद्यांच्या पुरांपेक्षाही भयानक रूप घेतं.

जाहिरात
02
News18 Lokmat

ग्लेशियर खरं तर बर्फाची एक नदी असते जी मंद गतीनं वाहत असते. ग्लेशियर दोन प्रकारचे असतात. यातला पहिला प्रकार म्हणजे, अल्पाइन ग्लेशियर म्हणजेच घाटी किंवा डोंगरांवर असणारं ग्लेशियर आणि दुसरं म्हणजेच बर्फाची चादर. उत्तराखंडमध्ये घडलेल्या घटनेचा संबंध घाटातील ग्लेशियरसोबत आहे. हेच ग्लेशियर जास्त धोकादायक समजले जातात.

जाहिरात
03
News18 Lokmat

सध्याच्या काळात पृथ्वीचा दहावा हिस्सा ग्लेशियरनं झाकला गेला आहे. ग्लेशियर अशा ठिकाणी असतात, जिथे प्रत्येक वर्षी बर्फ जमा होता आणि त्यानंतर तो वितळू लागतो. हा बर्फ पुढे मोठ्या गोळ्यांमध्ये बदलतो. यानंतर पडणारा नवा बर्फ याला आणखी खाली दाबतो आणि ते कठोर होतं. यालाच फिर्न असं म्हणतात. या प्रक्रियेत या बर्फाची मात्रा विशाल होत जाते. या दबावामुळं अधिक तापमान नसतानाही हा बर्फ वितळायला सुरूवात होते आणि आपल्याच वजनानं वाहू लागतो. पुढे हेच हिमनदीचं रूप प्राप्त करून घाटीमध्ये वाहायला लागतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

घाटांवरील ग्लेशियर अनेकदा धोकादायक होतात. साधारणतः ग्लेशियर घाटीकडे हळूहळून वाहत असतात. मात्र, काही ग्लेशियरमध्ये सुरूवातीपासून बर्फ पूर्ण वाहात नाही. त्यामुळे, याला हिमसखलनाचं रूप प्राप्त होतं. यामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ घाटांवरुन खाली पडू लागतो, जसं आज निती घाटामध्ये झालं. विशाल प्रमाणात या बर्फाच्या वाहत जाण्यामुळं आसपास असणारं सगळं काही याच्या दबावात येतं. इतकंच नाही, तर वरच्या भागामध्ये तडा जाण्यास सुरूवात होते, त्यामुळे ते सहजरित्या फुटतात.

जाहिरात
05
News18 Lokmat

तसं, बहुतेक हिमनदी दररोज काही सेमीच्या वेगाने वाहतात. परंतु काही एक दिवसात 50 मीटर वेगानं वाहतात आणि अशाप्रकारे हिमनदी धोकादायक बनतात. त्यांना गॅलोपिंग ग्लेशियर देखील म्हटले जाते. ग्लेशियरचं पाण्यासोबत मिसळणं याला अधिक धोकादायक बनवतं. याला भयंकर स्वरुप येऊन बर्फाचे तुकडे पाण्यावर तरंगायला लागतात. धौली नदीचा पूर इतर पुरांपेक्षा जास्त भयंकर याच कारणामुळे असतो.

जाहिरात
06
News18 Lokmat

हिमकडे स्वत: इतके धोकादायक नसतात तर इतर परिस्थिती त्यास धोकादायक बनवते. परंतु तरीही हळू वेगाने वाहतानाही ते अत्यंत शक्तिशाली असतात. मोठ्या दगडाप्रमाणे ते आपल्यासमोर येणारी प्रत्येक गोष्ट चिरडतात, त्यांच्यासमोर जंगल, पर्वत या गोष्टीदेखील टिकत नाही.

जाहिरात
07
News18 Lokmat

ग्लेशियर बर्‍याच बाबतीत उपयुक्तदेखील असतात. ते गोड्या पाण्याचे खूप मोठे आणि विश्वासार्ह स्त्रोत आहेत. ते अतिशय सुपीक माती (सुपीक माती) देतात असे मानले जाते. नद्यांचा स्रोत म्हणून ते सर्वात उपयुक्त आहेत. गंगा नदीचा मुख्य स्रोत (गंगोत्री ग्लेशियर) स्वतः हिमनदी आहे. हे भारत आणि बांग्लादेशातील शुद्ध पाणी आणि विजेचा मुख्य स्रोत आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    Chamoli: हिमकडा म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

    उत्तराखंडच्या (Uttarakhand) निती घाटीमध्ये हिमकडा कोसळण्यानं धौली नदीला पूर आला आहे. हिमकडा म्हणजेच ग्लेशियर (Glacier) तसं तर केवळ एक बर्फाची नदी असते, जी खरं तर धोकादायक नसते. मात्र, जेव्हा ते तुटून विशाल रूप धारणं करतं तेव्हा नद्यांच्या पुरांपेक्षाही भयानक रूप घेतं.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    Chamoli: हिमकडा म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

    ग्लेशियर खरं तर बर्फाची एक नदी असते जी मंद गतीनं वाहत असते. ग्लेशियर दोन प्रकारचे असतात. यातला पहिला प्रकार म्हणजे, अल्पाइन ग्लेशियर म्हणजेच घाटी किंवा डोंगरांवर असणारं ग्लेशियर आणि दुसरं म्हणजेच बर्फाची चादर. उत्तराखंडमध्ये घडलेल्या घटनेचा संबंध घाटातील ग्लेशियरसोबत आहे. हेच ग्लेशियर जास्त धोकादायक समजले जातात.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    Chamoli: हिमकडा म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

    सध्याच्या काळात पृथ्वीचा दहावा हिस्सा ग्लेशियरनं झाकला गेला आहे. ग्लेशियर अशा ठिकाणी असतात, जिथे प्रत्येक वर्षी बर्फ जमा होता आणि त्यानंतर तो वितळू लागतो. हा बर्फ पुढे मोठ्या गोळ्यांमध्ये बदलतो. यानंतर पडणारा नवा बर्फ याला आणखी खाली दाबतो आणि ते कठोर होतं. यालाच फिर्न असं म्हणतात. या प्रक्रियेत या बर्फाची मात्रा विशाल होत जाते. या दबावामुळं अधिक तापमान नसतानाही हा बर्फ वितळायला सुरूवात होते आणि आपल्याच वजनानं वाहू लागतो. पुढे हेच हिमनदीचं रूप प्राप्त करून घाटीमध्ये वाहायला लागतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    Chamoli: हिमकडा म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

    घाटांवरील ग्लेशियर अनेकदा धोकादायक होतात. साधारणतः ग्लेशियर घाटीकडे हळूहळून वाहत असतात. मात्र, काही ग्लेशियरमध्ये सुरूवातीपासून बर्फ पूर्ण वाहात नाही. त्यामुळे, याला हिमसखलनाचं रूप प्राप्त होतं. यामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ घाटांवरुन खाली पडू लागतो, जसं आज निती घाटामध्ये झालं. विशाल प्रमाणात या बर्फाच्या वाहत जाण्यामुळं आसपास असणारं सगळं काही याच्या दबावात येतं. इतकंच नाही, तर वरच्या भागामध्ये तडा जाण्यास सुरूवात होते, त्यामुळे ते सहजरित्या फुटतात.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    Chamoli: हिमकडा म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

    तसं, बहुतेक हिमनदी दररोज काही सेमीच्या वेगाने वाहतात. परंतु काही एक दिवसात 50 मीटर वेगानं वाहतात आणि अशाप्रकारे हिमनदी धोकादायक बनतात. त्यांना गॅलोपिंग ग्लेशियर देखील म्हटले जाते. ग्लेशियरचं पाण्यासोबत मिसळणं याला अधिक धोकादायक बनवतं. याला भयंकर स्वरुप येऊन बर्फाचे तुकडे पाण्यावर तरंगायला लागतात. धौली नदीचा पूर इतर पुरांपेक्षा जास्त भयंकर याच कारणामुळे असतो.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    Chamoli: हिमकडा म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

    हिमकडे स्वत: इतके धोकादायक नसतात तर इतर परिस्थिती त्यास धोकादायक बनवते. परंतु तरीही हळू वेगाने वाहतानाही ते अत्यंत शक्तिशाली असतात. मोठ्या दगडाप्रमाणे ते आपल्यासमोर येणारी प्रत्येक गोष्ट चिरडतात, त्यांच्यासमोर जंगल, पर्वत या गोष्टीदेखील टिकत नाही.

    MORE
    GALLERIES

  • 07 07