जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / सोशल मीडियावर व्हायरल झाल्या तब्बल 20 हजार रिकाम्या खुर्च्या, वाचा काय आहे PHOTO मागचं रहस्य

सोशल मीडियावर व्हायरल झाल्या तब्बल 20 हजार रिकाम्या खुर्च्या, वाचा काय आहे PHOTO मागचं रहस्य

मोठ्या प्रमाणात रिकाम्या खुर्च्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

01
News18 Lokmat

एका पार्कमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रिकाम्या खुर्च्या पाहून, सोशल मीडियावर अनेक युजर्स हैराण आहेत. शनिवारी अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्या सन्मानार्थ 20 हजार रिकाम्या खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. (फोटो- AP)

जाहिरात
02
News18 Lokmat

अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास दोन लाखांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण संक्रमितांचा आकडा 70 लाखांवर गेला आहे. कोरोनाबाधित देशांच्या लिस्टमध्येही अमेरिका गेल्या अनेक महिन्यांपासून वरच्या स्थानी आहे. (फोटो- AP)

जाहिरात
03
News18 Lokmat

युजर्स कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या मित्र किंवा कुटुंबातील सदस्याच्या फोटोसह या रिकाम्या खूर्चीचा फोटो पोस्ट करत आहेत. (फोटो- AP)

जाहिरात
04
News18 Lokmat

अशाप्रकारच्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो अमेरिकी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (फोटो- AP)

जाहिरात
05

06

07
News18 Lokmat

ग्रॅमी पुरस्कार विजेते गायक डियोन वारविक यांनी सांगितलं की, या खूर्च्या व्हिज्यूअली आर्ट इंस्टॉलेशन आहे, जे गेल्या सहा महिन्यात 2 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झालेल्या दु:खद घटनेचा भाग दाखवत आहे. डियोन वारविक या कार्यक्रमाच्या आयोजकांमध्ये सामिल आहेत. (फोटो- AP)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    सोशल मीडियावर व्हायरल झाल्या तब्बल 20 हजार रिकाम्या खुर्च्या, वाचा काय आहे PHOTO मागचं रहस्य

    एका पार्कमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रिकाम्या खुर्च्या पाहून, सोशल मीडियावर अनेक युजर्स हैराण आहेत. शनिवारी अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्या सन्मानार्थ 20 हजार रिकाम्या खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. (फोटो- AP)

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    सोशल मीडियावर व्हायरल झाल्या तब्बल 20 हजार रिकाम्या खुर्च्या, वाचा काय आहे PHOTO मागचं रहस्य

    अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास दोन लाखांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण संक्रमितांचा आकडा 70 लाखांवर गेला आहे. कोरोनाबाधित देशांच्या लिस्टमध्येही अमेरिका गेल्या अनेक महिन्यांपासून वरच्या स्थानी आहे. (फोटो- AP)

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    सोशल मीडियावर व्हायरल झाल्या तब्बल 20 हजार रिकाम्या खुर्च्या, वाचा काय आहे PHOTO मागचं रहस्य

    युजर्स कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या मित्र किंवा कुटुंबातील सदस्याच्या फोटोसह या रिकाम्या खूर्चीचा फोटो पोस्ट करत आहेत. (फोटो- AP)

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    सोशल मीडियावर व्हायरल झाल्या तब्बल 20 हजार रिकाम्या खुर्च्या, वाचा काय आहे PHOTO मागचं रहस्य

    अशाप्रकारच्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो अमेरिकी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (फोटो- AP)

    MORE
    GALLERIES

  • 05 07

  • 06 07

    सोशल मीडियावर व्हायरल झाल्या तब्बल 20 हजार रिकाम्या खुर्च्या, वाचा काय आहे PHOTO मागचं रहस्य

    युजर्स कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या मित्र किंवा कुटुंबातील सदस्याच्या फोटोसह या रिकाम्या खूर्चीचा फोटो पोस्ट करत आहेत. (फोटो- AP)

    MORE
    GALLERIES

  • 07 07