जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / मोठी बातमी! आता वीज स्मार्ट मीटर बसवणे गरजेचे, सरकार आणतंय नवीन नियम

मोठी बातमी! आता वीज स्मार्ट मीटर बसवणे गरजेचे, सरकार आणतंय नवीन नियम

Electricity meter new rules 2020- आता तुम्हाला वीज कनेक्शन तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही स्मार्ट किंवा प्रीपेड मीटर बसवाल. याबाबत नवीन नियम जारी केले जाणार आहेत. वाचा सविस्तर

01
News18 Lokmat

केंद्र सरकार(Government of India) आता वीज क्षेत्राबाबत आता महत्त्वाची पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने Electricity (Rights of Consumers) Rules, 2020 वर सामान्य नागरिक आणि सरकारकडे काही सूचना देण्याची मागणी केली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

आता तुम्हाला वीज कनेक्शन तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही स्मार्ट किंवा प्रीपेड मीटर बसवाल जर वीज बिलाबाबक शंका असेल तर वितरण कंपन्या आपल्याला रिअल टाइम वापराचे तपशील घेण्याचा पर्याय देतील. वास्तविक वीज मंत्रालय नवीन ग्राहक नियमांद्वारे त्याला कायदेशीर फॉर्म देणार आहे. ग्राहक हे स्मार्ट किंवा प्रीपेड मीटर स्वतःहून स्थापित करू शकतील किंवा ते डिसकॉम वरून मिळवू शकतील..

जाहिरात
03
News18 Lokmat

डिस्कॉमवरूनच मीटर घेण्यास ग्राहकांवर कोणताही दबाव येणार नाही. ग्राहकाला बिलाचा तपशील स्वतःच पाठविण्याचा पर्याय मिळेल. एवढेच नव्हे तर वितरण कंपनी तुम्हाला चुकीचे तात्पुरते बिल पाठविण्यास सक्षम राहणार नाही. आपत्कालीन परिस्थितीत, आर्थिक वर्षात तात्पुरती बिले केवळ 2 वेळा पाठविली जाऊ शकतात. कोरोना कालावधीत कंपन्यांनी अस्थायी बिलांच्या नावावर भलीमोठी बिलं पाठविली आहेत. ग्राहक हक्क 2020 च्या मसुद्यात, ऊर्जा मंत्रालयाने या तरतुदी केल्या आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

जर एखादा ग्राहकाला 60 दिवस उशीराने बिल आले, तर 2 ते 5% सवलत मिळेल रोख, चेक, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे वीज बिल भरता येईल. परंतु 1000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचे बिल पेमेंट केवळ ऑनलाइन केले जाईल. वीज कनेक्शन कापणे, नवीन कनेक्शन घेणे, मीटर बदलणे, बिलिंग आणि पेमेंट करण्याचे नियम अधिक सुलभ केले जातील

जाहिरात
05
News18 Lokmat

सेवांमध्ये विलंब झाल्यास वीज वितरण कंपन्यांनावर दंड / नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आली आहे. नुकसान भरपाईची रक्कम थेट बिलात जो़डून मिळेल. ग्राहकांसाठी 24x7 टोल फ्री सेंटर असेल. नवीन कनेक्शन मिळविण्यासाठी, कनेक्शन कट करण्यासाठी, कनेक्शन शिफ्ट करण्यासाठी मोबाइल अ‍ॅप लाँच केले जाईल. नाव बदलणे, लोड बदलणे, मीटर बदलणे यासारख्या सेवांमध्ये कोणताही बदल या अ‍ॅपद्वारे करता येतो.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    मोठी बातमी! आता वीज स्मार्ट मीटर बसवणे गरजेचे, सरकार आणतंय नवीन नियम

    केंद्र सरकार(Government of India) आता वीज क्षेत्राबाबत आता महत्त्वाची पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने Electricity (Rights of Consumers) Rules, 2020 वर सामान्य नागरिक आणि सरकारकडे काही सूचना देण्याची मागणी केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    मोठी बातमी! आता वीज स्मार्ट मीटर बसवणे गरजेचे, सरकार आणतंय नवीन नियम

    आता तुम्हाला वीज कनेक्शन तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही स्मार्ट किंवा प्रीपेड मीटर बसवाल जर वीज बिलाबाबक शंका असेल तर वितरण कंपन्या आपल्याला रिअल टाइम वापराचे तपशील घेण्याचा पर्याय देतील. वास्तविक वीज मंत्रालय नवीन ग्राहक नियमांद्वारे त्याला कायदेशीर फॉर्म देणार आहे. ग्राहक हे स्मार्ट किंवा प्रीपेड मीटर स्वतःहून स्थापित करू शकतील किंवा ते डिसकॉम वरून मिळवू शकतील..

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    मोठी बातमी! आता वीज स्मार्ट मीटर बसवणे गरजेचे, सरकार आणतंय नवीन नियम

    डिस्कॉमवरूनच मीटर घेण्यास ग्राहकांवर कोणताही दबाव येणार नाही. ग्राहकाला बिलाचा तपशील स्वतःच पाठविण्याचा पर्याय मिळेल. एवढेच नव्हे तर वितरण कंपनी तुम्हाला चुकीचे तात्पुरते बिल पाठविण्यास सक्षम राहणार नाही. आपत्कालीन परिस्थितीत, आर्थिक वर्षात तात्पुरती बिले केवळ 2 वेळा पाठविली जाऊ शकतात. कोरोना कालावधीत कंपन्यांनी अस्थायी बिलांच्या नावावर भलीमोठी बिलं पाठविली आहेत. ग्राहक हक्क 2020 च्या मसुद्यात, ऊर्जा मंत्रालयाने या तरतुदी केल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    मोठी बातमी! आता वीज स्मार्ट मीटर बसवणे गरजेचे, सरकार आणतंय नवीन नियम

    जर एखादा ग्राहकाला 60 दिवस उशीराने बिल आले, तर 2 ते 5% सवलत मिळेल रोख, चेक, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे वीज बिल भरता येईल. परंतु 1000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचे बिल पेमेंट केवळ ऑनलाइन केले जाईल. वीज कनेक्शन कापणे, नवीन कनेक्शन घेणे, मीटर बदलणे, बिलिंग आणि पेमेंट करण्याचे नियम अधिक सुलभ केले जातील

    MORE
    GALLERIES

  • 05 05