जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / सावधान! Google वर या 8 गोष्टी सर्च करताय? वाढू शकतात तुमच्या अडचणी

सावधान! Google वर या 8 गोष्टी सर्च करताय? वाढू शकतात तुमच्या अडचणी

एखादी गोष्ट किंवा प्रश्नाचं उत्तर शोधायचं म्हटलं, की आता सगळेच सर्रास गुगलवर (Google) सर्च करताना दिसतात. मात्र, याच गोष्टीचा आता चुकीचा वापर होत आहे. अनेकदा आपण गुगलवर अशा गोष्टी सर्च करत असतो, ज्या आपल्या अडचणीत वाढ करू शकतात.

01
News18 Lokmat

गूगलवर आपल्याला जगभरातील सगळी माहिती केवळ एक क्लिकवर उपलब्ध होते. लोकांचा याच्यावरचा विश्वास इतका वाढला आहे, की अगदी छोट्या गोष्टींपासून अतिशय गंभीर किंवा खासगी गोष्टीही लोक याचा वापर करतात. सर्च करणारे लोक असं गृहीत धरत असतात, की आपल्याला मिळणारी सगळी माहिती खरीच आहे. मात्र, अनेकदा गुगलवर काही सर्च करताना लोक अशी चूक करतात जी चांगलीच महागात पडते. यामुळे खासगी माहिती हॅक होण्यापासून चुकीची माहिती मिळण्यासारखे अनेक तोटे असतात.

जाहिरात
02
News18 Lokmat

लोक अनेकदा कस्टमर केअरचा नंबर गुगलवर शोधतात. याच कारणामुळे सगळ्यात जास्त ऑनलाईन फसवणूक होतात. सायबर गुन्हेगार खोटी कंपनी बनवून त्यांचा नंबर आणि ईमेल आयडी गुगलवर अपलोड करतात. अशात तुम्ही या क्रमांकावर फोन केल्यास पैशांची मोठी फसवणूक होऊ शकते.

जाहिरात
03
News18 Lokmat

सध्याच्या काळात जवळपास सगळेच लोक ऑनलाईन बँकिंगचा वापर करतात. हे सोपंही आहे आणि यामुळे वेळही वाचतो. मात्र, हे तितकंच धोकेदायकही आहे. ऑनलाईन बँकिंग करणाऱ्यांना फसवण्यासाठी गुन्हेगार मिळते जुळते URL बनवतात आणि कोणी आपला आयडी पासवर्ड टाकताच त्यांच्या अकाऊंटमधील पैसे काढून गायब होतात. यापासून वाचण्यासाठी आपल्या बँक आयडीची URL नेहमी तपासून पाहा

जाहिरात
04
News18 Lokmat

गूगलवर जात कोणतंही अॅप किंवा फाईल डाऊनलोड करणं धोकादायक ठरू शकतं. अॅप डाऊनलोड करायचं असल्यास नेहमी अॅपच्या अधिकृत स्टोरवर जाऊन ते डाऊनलोड करा. जसं अॅन्ड्राईडसाठी गूगल प्ले आणि आयफोनसाठी अॅप स्टोर आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

अनेक लोक आजाराबद्दल आणि गोळ्यांबद्दलची माहितीही गूगलवर सर्च करतात. अनेकजण तर लक्षणं टाकून गोळ्या विकत घेतात. गूगलवर माहिती तर उपलब्ध आहे, मात्र तो डॉक्टरांचा सल्ला नाही. गूगलवर एखाद्या आजाराबद्दल तेव्हाच माहिती घेणं योग्य ठरतं, जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडेही जाणार असता.

जाहिरात
06
News18 Lokmat

सर्च इंजिनच्या माध्यमातून लोक वजन कमी करण्याच्या पद्धतीही शोधतात. हादेखील तुमच्या आरोग्यसोबत मोठा खेळ आहे. गूगलवर वजन कमी करण्याच्या टीप्स असतात मात्र या एखाद्या जाणकारानं दिलेल्या असतील तरच वापरा. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येत माणसाच्या शरीरानुसार वजन कमी करण्याचा पद्धती वेगळ्या असतात.

जाहिरात
07
News18 Lokmat

स्टॉक मार्केट किंवा इतर कोणतीही माहिती तुम्ही गुगलवर सर्च केल्यास फ्रॉड कंपन्या तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतात. त्यामुळे, नेहमी जाणकारांकडूनच माहिती घ्या.

जाहिरात
08
News18 Lokmat

आजकाल सरकार सगळं काही डिजीटल करण्यावर जोर देत आहे. यासाठी सरकारी योजनांकरता वेबसाईटही ठरवण्यात आल्या आहे. इथे माहिती आणि रजिस्ट्रेशन अशी प्रक्रिया असते. अनेकदा गुन्हेगार अशाच नकली कंपन्या तयार करुन वेबसाईट टाकतात. ही साईट सरकारी साईटप्रमाणंच दिसते आणि ती ओपन करताच तुमचं मोठं नुकसान होतं.

जाहिरात
09
News18 Lokmat

ई कॉमर्सच्या साईटवर अनेकदा कूपन येतात, जे नंबर टाकल्यावर मोठी सूट असल्याचं आमिष दाखवतात. अनेकदा या कूपनसाठी लिंकवर क्लिक करताच तुमचा सगळा खासगी डाटा चोरी होते. यातून आपल्या बँक अकाऊंटपासून सर्व खासगी माहिती लिक होऊ शकते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    सावधान! Google वर या 8 गोष्टी सर्च करताय? वाढू शकतात तुमच्या अडचणी

    गूगलवर आपल्याला जगभरातील सगळी माहिती केवळ एक क्लिकवर उपलब्ध होते. लोकांचा याच्यावरचा विश्वास इतका वाढला आहे, की अगदी छोट्या गोष्टींपासून अतिशय गंभीर किंवा खासगी गोष्टीही लोक याचा वापर करतात. सर्च करणारे लोक असं गृहीत धरत असतात, की आपल्याला मिळणारी सगळी माहिती खरीच आहे. मात्र, अनेकदा गुगलवर काही सर्च करताना लोक अशी चूक करतात जी चांगलीच महागात पडते. यामुळे खासगी माहिती हॅक होण्यापासून चुकीची माहिती मिळण्यासारखे अनेक तोटे असतात.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    सावधान! Google वर या 8 गोष्टी सर्च करताय? वाढू शकतात तुमच्या अडचणी

    लोक अनेकदा कस्टमर केअरचा नंबर गुगलवर शोधतात. याच कारणामुळे सगळ्यात जास्त ऑनलाईन फसवणूक होतात. सायबर गुन्हेगार खोटी कंपनी बनवून त्यांचा नंबर आणि ईमेल आयडी गुगलवर अपलोड करतात. अशात तुम्ही या क्रमांकावर फोन केल्यास पैशांची मोठी फसवणूक होऊ शकते.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    सावधान! Google वर या 8 गोष्टी सर्च करताय? वाढू शकतात तुमच्या अडचणी

    सध्याच्या काळात जवळपास सगळेच लोक ऑनलाईन बँकिंगचा वापर करतात. हे सोपंही आहे आणि यामुळे वेळही वाचतो. मात्र, हे तितकंच धोकेदायकही आहे. ऑनलाईन बँकिंग करणाऱ्यांना फसवण्यासाठी गुन्हेगार मिळते जुळते URL बनवतात आणि कोणी आपला आयडी पासवर्ड टाकताच त्यांच्या अकाऊंटमधील पैसे काढून गायब होतात. यापासून वाचण्यासाठी आपल्या बँक आयडीची URL नेहमी तपासून पाहा

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    सावधान! Google वर या 8 गोष्टी सर्च करताय? वाढू शकतात तुमच्या अडचणी

    गूगलवर जात कोणतंही अॅप किंवा फाईल डाऊनलोड करणं धोकादायक ठरू शकतं. अॅप डाऊनलोड करायचं असल्यास नेहमी अॅपच्या अधिकृत स्टोरवर जाऊन ते डाऊनलोड करा. जसं अॅन्ड्राईडसाठी गूगल प्ले आणि आयफोनसाठी अॅप स्टोर आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    सावधान! Google वर या 8 गोष्टी सर्च करताय? वाढू शकतात तुमच्या अडचणी

    अनेक लोक आजाराबद्दल आणि गोळ्यांबद्दलची माहितीही गूगलवर सर्च करतात. अनेकजण तर लक्षणं टाकून गोळ्या विकत घेतात. गूगलवर माहिती तर उपलब्ध आहे, मात्र तो डॉक्टरांचा सल्ला नाही. गूगलवर एखाद्या आजाराबद्दल तेव्हाच माहिती घेणं योग्य ठरतं, जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडेही जाणार असता.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    सावधान! Google वर या 8 गोष्टी सर्च करताय? वाढू शकतात तुमच्या अडचणी

    सर्च इंजिनच्या माध्यमातून लोक वजन कमी करण्याच्या पद्धतीही शोधतात. हादेखील तुमच्या आरोग्यसोबत मोठा खेळ आहे. गूगलवर वजन कमी करण्याच्या टीप्स असतात मात्र या एखाद्या जाणकारानं दिलेल्या असतील तरच वापरा. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येत माणसाच्या शरीरानुसार वजन कमी करण्याचा पद्धती वेगळ्या असतात.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    सावधान! Google वर या 8 गोष्टी सर्च करताय? वाढू शकतात तुमच्या अडचणी

    स्टॉक मार्केट किंवा इतर कोणतीही माहिती तुम्ही गुगलवर सर्च केल्यास फ्रॉड कंपन्या तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतात. त्यामुळे, नेहमी जाणकारांकडूनच माहिती घ्या.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    सावधान! Google वर या 8 गोष्टी सर्च करताय? वाढू शकतात तुमच्या अडचणी

    आजकाल सरकार सगळं काही डिजीटल करण्यावर जोर देत आहे. यासाठी सरकारी योजनांकरता वेबसाईटही ठरवण्यात आल्या आहे. इथे माहिती आणि रजिस्ट्रेशन अशी प्रक्रिया असते. अनेकदा गुन्हेगार अशाच नकली कंपन्या तयार करुन वेबसाईट टाकतात. ही साईट सरकारी साईटप्रमाणंच दिसते आणि ती ओपन करताच तुमचं मोठं नुकसान होतं.

    MORE
    GALLERIES

  • 09 09