जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / या प्रसिद्ध महिला क्रिकेटपटूंनी समलैंगिक पार्टनरबरोबर थाटलाय संसार

या प्रसिद्ध महिला क्रिकेटपटूंनी समलैंगिक पार्टनरबरोबर थाटलाय संसार

क्रिकेटर्स कपलबद्दल तुम्ही ऐकलं असेल, पण अशा काही महिला क्रिकेटपटू आहेत ज्यांनी समलैंगिक पार्टनरला त्यांची जीवनसाथी म्हणून निवडलं आहे. काही जणी तर एकाच संघासाठी देखील खेळत आहेत.

01
News18 Lokmat

मेगन स्कट आणि जेस होलोओके: मेगन एक युवा ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर आहे. तिने अनेक सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. मेगनने तिची गर्लफ्रेंड होलोओके बरोबर 2018 मध्ये लग्न केलं. होलोओके क्रिकेट बॅकग्राउंडची नाही आहे. 2017 मध्ये तिला मेगनने प्रपोज केलं होतं, 5 सेकंदात तिने ते स्विकारलं देखील होतं. (फोटो सौजन्य-Megan Schutt/Instagram)

जाहिरात
02
News18 Lokmat

अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल आणि लिन्स स्क्यू: अ‍ॅलेक्झँडर जॉय ब्लॅकवेल ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू आहे. न्यू साउथ वेल्समध्ये जन्मलेल्या या क्रिकेटरने 251 सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. काही काळासाठी तिने कर्णधार पदाची जबाबदारी देखील स्विकारली होती. 2013 मध्ये तिने ती Lesbian असल्याचे सांगितले होते. 2015 मध्ये तिने गर्लफ्रेंड लिन्स स्क्यू बरोबर इंग्लंडमध्ये कायदेशीररित्या लग्न केलं. कारण त्यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये समलैंगिक विवाहांना मान्यता नव्हती (फोटो सौजन्य- Alex Blackwell/Instagram)

जाहिरात
03
News18 Lokmat

एमी सॅटर्थवेट आणि ली ताहुहू: एमी आणि ली त्यांच्या लव्ह लाइफबद्दल नेहमी लो प्रोफाइल राहिल्या आहेत. 2017 मध्ये दोघींनी जेव्हा लग्न केलं तेव्हा त्या चर्चेचा विषय बनल्या होत्या. त्या एकमेकींना जवळपास 8 वर्ष ओळखत होत्या. 2014 मध्ये त्यांनी साखरपुडा केला होता. एमी आणि ली दोघी न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाच्या सदस्य आहेत. एमी ऑल राउंडर असून ली वेगवान गोलंदाज आहे. दोघी सोशल मीडियावर सक्रीय असून समलैंगिक रिलेशनशीपबाबत त्यांनी वेळोवेळी त्यांची मतं मांडली आहेत. (फोटो सौजन्य- Amy Satterthwaite/Instagram)

जाहिरात
04
News18 Lokmat

डेन वान निकर्क आणि मारियानी कॅप: दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाची कर्णधार डेन वानने त्यांच्या संघातील खेळाडू मारियानी कॅपबरोबर 2018मध्ये लग्न केलं होते. दोघी दीर्घकाळापासून डेट करत होत्या. डेन आणि मारियानी दोघी ऑलराउंडर आहेत. मैदानात देखील दोघींची चांगली पार्टनरशीप असते. दक्षिण आफ्रिकेसाठी मुख्य विकेट पटकावणाऱ्या या दोन खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त दोघी बिग बॅश क्रिकेट देखील एकत्र खेळतात (फोटो सौजन्य-Dane van Niekerk/Instagram)

जाहिरात
05
News18 Lokmat

जेस जोनासन आणि सारा वियर्न: जेस जोनासन ऑस्ट्रेलियन महिला संघातील गोलंदाज आहे. ती की गेंदबाजी ऑल राउंडर हैं. ती लेफ्ट हँड ऑर्थोडॉक्स स्पिन बॉलिंग करते. तिने 130 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. जेसची गर्लफ्रेंड क्रिकेट विश्वातली नाही. जेसने फेब्रुवारी 2018 मध्ये साराला प्रपोज केले होते. यावर्षी दोघी लग्न करणार होत्या, पण कोरोना विषाणूच्या साथीमुळे दोघांच्याही लग्नाला काहीसा ब्रेक लागला आहे. (फोटो सौजन्य-Jess Jonassen/Instagram)

जाहिरात
06
News18 Lokmat

डेलिसा केमिन्स आणि लॉरा हॅरिस: ऑस्ट्रेलियाच्या दोन क्रिकेटपटू डेलिसा केमिन्स आणि लॉरा हॅरिस यांनी कोरोना व्हायरस कालावधीत लग्न केले. या वर्षाच्या सुरुवातीला भारताविरुद्ध झालेल्या टी -20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात केमिन्स ऑस्ट्रेलियन संघाची सदस्य होता. डेलिसा आणि लॉरा हे गेल्या चार वर्षांपासून डेट करत आहेत. (फोटो सौजन्य- Delissa Kimmince/Instagram)

जाहिरात
07
News18 Lokmat

हेली जेन्सन आणि निकोला हॅनकॉक: न्यूझीलंडची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटर हेली जेन्सनने 2019 मध्ये तिची जोडीदार निकोला हॅनकॉकशी लग्न केले. निकोला ऑस्ट्रेलियाची रहिवाशी असून दोघी बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न संघासाठी खेळतात. निकोला एक स्टार बॉलर असून ती ऑस्ट्रेलियामध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळते. निकोलाला अद्याप राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही, परंतु जेन्सन हे न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघात आहे. फोटो सौजन्य-Melbourne Stars/Twitter)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    या प्रसिद्ध महिला क्रिकेटपटूंनी समलैंगिक पार्टनरबरोबर थाटलाय संसार

    मेगन स्कट आणि जेस होलोओके: मेगन एक युवा ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर आहे. तिने अनेक सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. मेगनने तिची गर्लफ्रेंड होलोओके बरोबर 2018 मध्ये लग्न केलं. होलोओके क्रिकेट बॅकग्राउंडची नाही आहे. 2017 मध्ये तिला मेगनने प्रपोज केलं होतं, 5 सेकंदात तिने ते स्विकारलं देखील होतं. (फोटो सौजन्य-Megan Schutt/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    या प्रसिद्ध महिला क्रिकेटपटूंनी समलैंगिक पार्टनरबरोबर थाटलाय संसार

    अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल आणि लिन्स स्क्यू: अ‍ॅलेक्झँडर जॉय ब्लॅकवेल ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू आहे. न्यू साउथ वेल्समध्ये जन्मलेल्या या क्रिकेटरने 251 सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. काही काळासाठी तिने कर्णधार पदाची जबाबदारी देखील स्विकारली होती. 2013 मध्ये तिने ती Lesbian असल्याचे सांगितले होते. 2015 मध्ये तिने गर्लफ्रेंड लिन्स स्क्यू बरोबर इंग्लंडमध्ये कायदेशीररित्या लग्न केलं. कारण त्यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये समलैंगिक विवाहांना मान्यता नव्हती (फोटो सौजन्य- Alex Blackwell/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    या प्रसिद्ध महिला क्रिकेटपटूंनी समलैंगिक पार्टनरबरोबर थाटलाय संसार

    एमी सॅटर्थवेट आणि ली ताहुहू: एमी आणि ली त्यांच्या लव्ह लाइफबद्दल नेहमी लो प्रोफाइल राहिल्या आहेत. 2017 मध्ये दोघींनी जेव्हा लग्न केलं तेव्हा त्या चर्चेचा विषय बनल्या होत्या. त्या एकमेकींना जवळपास 8 वर्ष ओळखत होत्या. 2014 मध्ये त्यांनी साखरपुडा केला होता. एमी आणि ली दोघी न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाच्या सदस्य आहेत. एमी ऑल राउंडर असून ली वेगवान गोलंदाज आहे. दोघी सोशल मीडियावर सक्रीय असून समलैंगिक रिलेशनशीपबाबत त्यांनी वेळोवेळी त्यांची मतं मांडली आहेत. (फोटो सौजन्य- Amy Satterthwaite/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    या प्रसिद्ध महिला क्रिकेटपटूंनी समलैंगिक पार्टनरबरोबर थाटलाय संसार

    डेन वान निकर्क आणि मारियानी कॅप: दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाची कर्णधार डेन वानने त्यांच्या संघातील खेळाडू मारियानी कॅपबरोबर 2018मध्ये लग्न केलं होते. दोघी दीर्घकाळापासून डेट करत होत्या. डेन आणि मारियानी दोघी ऑलराउंडर आहेत. मैदानात देखील दोघींची चांगली पार्टनरशीप असते. दक्षिण आफ्रिकेसाठी मुख्य विकेट पटकावणाऱ्या या दोन खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त दोघी बिग बॅश क्रिकेट देखील एकत्र खेळतात (फोटो सौजन्य-Dane van Niekerk/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    या प्रसिद्ध महिला क्रिकेटपटूंनी समलैंगिक पार्टनरबरोबर थाटलाय संसार

    जेस जोनासन आणि सारा वियर्न: जेस जोनासन ऑस्ट्रेलियन महिला संघातील गोलंदाज आहे. ती की गेंदबाजी ऑल राउंडर हैं. ती लेफ्ट हँड ऑर्थोडॉक्स स्पिन बॉलिंग करते. तिने 130 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. जेसची गर्लफ्रेंड क्रिकेट विश्वातली नाही. जेसने फेब्रुवारी 2018 मध्ये साराला प्रपोज केले होते. यावर्षी दोघी लग्न करणार होत्या, पण कोरोना विषाणूच्या साथीमुळे दोघांच्याही लग्नाला काहीसा ब्रेक लागला आहे. (फोटो सौजन्य-Jess Jonassen/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    या प्रसिद्ध महिला क्रिकेटपटूंनी समलैंगिक पार्टनरबरोबर थाटलाय संसार

    डेलिसा केमिन्स आणि लॉरा हॅरिस: ऑस्ट्रेलियाच्या दोन क्रिकेटपटू डेलिसा केमिन्स आणि लॉरा हॅरिस यांनी कोरोना व्हायरस कालावधीत लग्न केले. या वर्षाच्या सुरुवातीला भारताविरुद्ध झालेल्या टी -20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात केमिन्स ऑस्ट्रेलियन संघाची सदस्य होता. डेलिसा आणि लॉरा हे गेल्या चार वर्षांपासून डेट करत आहेत. (फोटो सौजन्य- Delissa Kimmince/Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 07 07