मुंबई, 04 सप्टेंबर : भारताचे सुपुत्र विंग कमांडर अभिनंदन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर हवाई दलाच्या फायटर जेटमधून उड्डाण करणाऱ्या अभिनंदन यांच्या नवा लूक चांगलाच ट्रेंड होतो आहे. पाहुयात या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.