#jammu kashmir

Showing of 1 - 14 from 357 results
शौर्य पदक मिळवणारा DSP निघाला 'गद्दार', दहशतवाद्यांशी मिळवला हात

बातम्याJan 14, 2020

शौर्य पदक मिळवणारा DSP निघाला 'गद्दार', दहशतवाद्यांशी मिळवला हात

डीएसपी देविंदर सिंह (DSP Davinder Singh) याला गेल्या शनिवारी दोन दहशवाद्यांसोबत कुलगामनजिक तपासावेळी ताब्यात घेण्यात आलं आहे. यानंतर घरी टाकलेल्या छाप्यांमध्ये अनेक हत्यारं पोलिसांच्या हाती लागली आहे.