ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, ज्या युजर्सने ट्विटरच्या ब्ल्यू टिक सर्विससाठी अर्ज केला आहे, त्यांना हे नवं फीचर सर्वात आधी मिळेल.
हे नवं फीचर नव्या लॅब्ससाठी उपलब्ध होईल. सध्या लॅब्स सर्विस कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये आहे. लवकरच ही सुविधा इतर देशांमध्ये सुरू केली जाईल.
या फीचरच्या मदतीने कोणीही Sign-in न करताच Spaces ऑडियो ऐकू शकतात. यासाठी कोणत्याही ट्विटर अकाउंटची गरज नाही.