जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / भारताचे हे आहेत सिक्सर किंग; वनडेमध्ये सर्वाधिक SIX मारलेल्या टॉप 10 फलंदाजांची यादी

भारताचे हे आहेत सिक्सर किंग; वनडेमध्ये सर्वाधिक SIX मारलेल्या टॉप 10 फलंदाजांची यादी

क्रिकेटच्या मैदानात सिक्स पाहण्यासाठी चाहते आतूर असतात. फॉरमॅट कोणताही असो, पण भारतीय खेळाडूंच्या सिक्सची क्रेझ असते. भारतीय संघासाठी वनडे फॉरमॅटमध्ये कोणत्या खेळाडूंनी सर्वाधिक षटकार मारले आहेत. टॉप 10 फलंदाजांची यादी आज आपण पाहुया.

01
News18 Lokmat

भारतीय संघ पुन्हा एकदा वनडे क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी संघाचा सामना वेस्ट इंडिज क्रिकेट संघासोबत आहे. भारतीय संघ कॅरेबियन संघाचा मुकाबला करण्यासाठी वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाला आहे. तिथे 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघासाठी या फॉरमॅटमध्ये कोणत्या खेळाडूंनी सर्वाधिक षटकार ठोकले आहेत याबद्दल जाणून घेऊया. या यादीत पहिले नाव 'हिटमॅन' रोहित शर्माचे येते. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये देशासाठी 233 सामने खेळताना 226 डावांमध्ये 250 षटकार ठोकले आहेत. (पीसी-भारतीय क्रिकेट संघ इन्स्टाग्राम)

जाहिरात
03
News18 Lokmat

भारतीय संघासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दुसरे नाव माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे (एमएस धोनी) येते. धोनीने देशासाठी 350 वनडे खेळताना 297 डावांमध्ये 229 षटकार मारले आहेत. (एएफपी)

जाहिरात
04
News18 Lokmat

देशाचा महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने 1989 ते 2012 दरम्यान भारतीय संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 463 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने 452 डावांमध्ये 195 षटकार ठोकले. (एएफपी)

जाहिरात
05
News18 Lokmat

या दिग्गजांनंतर बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. गांगुलीने देशासाठी 311 एकदिवसीय सामने खेळताना 300 डावांमध्ये 190 षटकार मारले आहेत. (फोटो: सौरव गांगुली इंस्टाग्राम)

जाहिरात
06
News18 Lokmat

माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे नाव याबाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे. युवराजने देशासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये 304 सामने खेळताना 278 डावांमध्ये 155 षटकार ठोकले आहेत. (फोटो : युवराज सिंग इंस्टाग्राम)

जाहिरात
07
News18 Lokmat

माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचे नाव सहाव्या स्थानावर आहे. सेहवागने टीम इंडियासाठी वनडे फॉरमॅटमध्ये 251 सामने खेळताना 245 डावांमध्ये 136 षटकार ठोकले आहेत. (फोटो - वीरेंद्र सेहवाग इंस्टाग्राम)

जाहिरात
08
News18 Lokmat

सातव्या स्थानावर माजी कर्णधार आणि सध्याचा फलंदाजीचा आधार विराट कोहली याचे नाव आहे. कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये देशासाठी 262 सामने खेळताना 253 डावांमध्ये 125 षटकार ठोकले आहेत. (एएफपी)

जाहिरात
09
News18 Lokmat

माजी स्टार अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना आठव्या क्रमांकावर आहे. रैनाने देशासाठी 226 सामने खेळताना 194 डावात 120 षटकार ठोकले आहेत. (फोटो - सुरेश रैना इंस्टाग्राम)

जाहिरात
10
News18 Lokmat

51 वर्षीय माजी खेळाडू अजय जडेजाचे नाव नवव्या स्थानावर आहे. जडेजाने 1992 ते 2000 दरम्यान एकदिवसीय सामन्यांमध्ये देशासाठी 196 सामने खेळले आणि 179 डावात त्याने 85 षटकार मारले. (अजय जडेजा इंस्टाग्राम)

जाहिरात
11
News18 Lokmat

माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन 10 व्या स्थानावर आहे. अझरुद्दीनने 1985 ते 2000 दरम्यान भारतासाठी 334 एकदिवसीय सामने खेळताना 308 डावांमध्ये 77+ षटकार मारले आहेत. (मोहम्मद अझरुद्दीन इन्स्टाग्राम)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 011

    भारताचे हे आहेत सिक्सर किंग; वनडेमध्ये सर्वाधिक SIX मारलेल्या टॉप 10 फलंदाजांची यादी

    भारतीय संघ पुन्हा एकदा वनडे क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी संघाचा सामना वेस्ट इंडिज क्रिकेट संघासोबत आहे. भारतीय संघ कॅरेबियन संघाचा मुकाबला करण्यासाठी वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाला आहे. तिथे 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 011

    भारताचे हे आहेत सिक्सर किंग; वनडेमध्ये सर्वाधिक SIX मारलेल्या टॉप 10 फलंदाजांची यादी

    वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघासाठी या फॉरमॅटमध्ये कोणत्या खेळाडूंनी सर्वाधिक षटकार ठोकले आहेत याबद्दल जाणून घेऊया. या यादीत पहिले नाव 'हिटमॅन' रोहित शर्माचे येते. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये देशासाठी 233 सामने खेळताना 226 डावांमध्ये 250 षटकार ठोकले आहेत. (पीसी-भारतीय क्रिकेट संघ इन्स्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 03 011

    भारताचे हे आहेत सिक्सर किंग; वनडेमध्ये सर्वाधिक SIX मारलेल्या टॉप 10 फलंदाजांची यादी

    भारतीय संघासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दुसरे नाव माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे (एमएस धोनी) येते. धोनीने देशासाठी 350 वनडे खेळताना 297 डावांमध्ये 229 षटकार मारले आहेत. (एएफपी)

    MORE
    GALLERIES

  • 04 011

    भारताचे हे आहेत सिक्सर किंग; वनडेमध्ये सर्वाधिक SIX मारलेल्या टॉप 10 फलंदाजांची यादी

    देशाचा महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने 1989 ते 2012 दरम्यान भारतीय संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 463 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने 452 डावांमध्ये 195 षटकार ठोकले. (एएफपी)

    MORE
    GALLERIES

  • 05 011

    भारताचे हे आहेत सिक्सर किंग; वनडेमध्ये सर्वाधिक SIX मारलेल्या टॉप 10 फलंदाजांची यादी

    या दिग्गजांनंतर बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. गांगुलीने देशासाठी 311 एकदिवसीय सामने खेळताना 300 डावांमध्ये 190 षटकार मारले आहेत. (फोटो: सौरव गांगुली इंस्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 06 011

    भारताचे हे आहेत सिक्सर किंग; वनडेमध्ये सर्वाधिक SIX मारलेल्या टॉप 10 फलंदाजांची यादी

    माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे नाव याबाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे. युवराजने देशासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये 304 सामने खेळताना 278 डावांमध्ये 155 षटकार ठोकले आहेत. (फोटो : युवराज सिंग इंस्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 07 011

    भारताचे हे आहेत सिक्सर किंग; वनडेमध्ये सर्वाधिक SIX मारलेल्या टॉप 10 फलंदाजांची यादी

    माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचे नाव सहाव्या स्थानावर आहे. सेहवागने टीम इंडियासाठी वनडे फॉरमॅटमध्ये 251 सामने खेळताना 245 डावांमध्ये 136 षटकार ठोकले आहेत. (फोटो - वीरेंद्र सेहवाग इंस्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 08 011

    भारताचे हे आहेत सिक्सर किंग; वनडेमध्ये सर्वाधिक SIX मारलेल्या टॉप 10 फलंदाजांची यादी

    सातव्या स्थानावर माजी कर्णधार आणि सध्याचा फलंदाजीचा आधार विराट कोहली याचे नाव आहे. कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये देशासाठी 262 सामने खेळताना 253 डावांमध्ये 125 षटकार ठोकले आहेत. (एएफपी)

    MORE
    GALLERIES

  • 09 011

    भारताचे हे आहेत सिक्सर किंग; वनडेमध्ये सर्वाधिक SIX मारलेल्या टॉप 10 फलंदाजांची यादी

    माजी स्टार अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना आठव्या क्रमांकावर आहे. रैनाने देशासाठी 226 सामने खेळताना 194 डावात 120 षटकार ठोकले आहेत. (फोटो - सुरेश रैना इंस्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 10 11

    भारताचे हे आहेत सिक्सर किंग; वनडेमध्ये सर्वाधिक SIX मारलेल्या टॉप 10 फलंदाजांची यादी

    51 वर्षीय माजी खेळाडू अजय जडेजाचे नाव नवव्या स्थानावर आहे. जडेजाने 1992 ते 2000 दरम्यान एकदिवसीय सामन्यांमध्ये देशासाठी 196 सामने खेळले आणि 179 डावात त्याने 85 षटकार मारले. (अजय जडेजा इंस्टाग्राम)

    MORE
    GALLERIES

  • 11 11