सोनम कपूरला सध्या आई होण्याचे वेध लागले आहेत. तिच्या क्युट baby bump चा फोटो खूप पसन्त केला जात आहे.
अभिनेत्री नेहा धुपिया दुसऱ्या अपत्याच्या वेळी प्रेग्नन्ट असताना तिने शेअर केलेल्या baby bump फोटोमधून body positivity चा संदेश दिला होता. या काळात तिने एका चित्रपटाचं चित्रीकरण सुद्धा केलं होतं.
करीना कपूरने आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या वेळी खास फोटोशूट करून baby bump मस्त flaunt केला होता
आईपणात नव्याने प्रवेश केलेल्या काजल अगरवालने सुद्धा दिमाखात आपल्या बाळंतपणात फोटोशूट करून घेतलं होतं.
लाफ्टर क्वीन भारती सिंगने सुद्धा आपल्या प्रेग्नन्सीच्या काळात आपला baby bump दिमाखात flaunt केला होता. ती या काळात शूटिंग सुद्धा नित्यनियमाने करत होती.
अभिनेत्री दिया मिर्झाने सुंदर फोटो शेअर करत आपल्या बाळंतपणाची बातमी एका क्युट baby bump सहित फॅन्ससोबत शेअर केली होती.
अनुष्का शर्माने पूलमधला मोहक फोटो शेअर करत आपल्या प्रेग्नन्सीच्या काळातले baby bump चे फोटो शेअर केले होते.
फ्रिदा पिंटो ही काही काळापूर्वी आई झाली असून तिनेही आत्मविश्वासाने आपल्या baby bump सोबतचे फोटो शेअर केले होते