जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / SAMEER Recruitment: SAMEER मुंबई इथे 'या' पदांच्या 28 जागांसाठी नोकरीची संधी; 10,500 रुपये मिळणार Stipend

SAMEER Recruitment: SAMEER मुंबई इथे 'या' पदांच्या 28 जागांसाठी नोकरीची संधी; 10,500 रुपये मिळणार Stipend

SAMEER Recruitment: SAMEER मुंबई इथे 'या' पदांच्या 28 जागांसाठी नोकरीची संधी; 10,500 रुपये मिळणार Stipend

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 ऑक्टोबर:  सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई (Society for Applied Microwave Electronics Engineering & Research Mumbai) इथे लवकरच 28 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SAMEER Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.  पदवीधर आणि पदविका प्रशिक्षणार्थी या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate  Apprentice Trainee) पदविका प्रशिक्षणार्थी. (Diploma Apprentice Trainee) SAMEER Mumbai Recruitment 2021

SAMEER Mumbai Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव    पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate  Apprentice Trainee) - Electronics / Electronics & Communication / Mechanical Engineering/Computer Engineering / Information Technology मध्ये  BE / B. Tech पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. पदविका प्रशिक्षणार्थी. (Diploma Apprentice Trainee) -  Electronics / Electronics & Communication / Chemical Engineering  मध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण असणं आवश्यक. हे वाचा -  Kolhapur University Recruitment: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे 40 भरती इतका मिळणार  Stipend पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate  Apprentice Trainee) - 10, 500/- रुपये प्रतिमहिना पदविका प्रशिक्षणार्थी. (Diploma Apprentice Trainee) - s 8,500/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक 10 वी/12 वी मानक मार्कशीट्स पात्रता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सर्व वर्षांसाठी पात्रता परीक्षा गुण अनुभव प्रमाणपत्र जन्मतारखेचा पुरावा पासपोर्ट आकाराचे छायाचित्र हे वाचा - IBPS Clerk Recruitment: IBPS मार्फत क्लर्कच्या तब्बल 5830+ जागांसाठी होणार भरती अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 15 ऑक्टोबर 2021

JOB TITLE SAMEER Mumbai Recruitment 2021
या पदांसाठी भरती पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate  Apprentice Trainee) पदविका प्रशिक्षणार्थी. (Diploma Apprentice Trainee)
शैक्षणिक पात्रताBE / B. Tech, तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण असणं आवश्यक.
इतका मिळणार  Stipendपदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate  Apprentice Trainee) - 10, 500/- रुपये प्रतिमहिना पदविका प्रशिक्षणार्थी. (Diploma Apprentice Trainee) - s 8,500/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक10 वी/12 वी मानक मार्कशीट्स पात्रता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सर्व वर्षांसाठी पात्रता परीक्षा गुण अनुभव प्रमाणपत्र जन्मतारखेचा पुरावा पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.mhrdnats.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात