• होम
  • व्हिडिओ
  • #PositiveNews | 21 वर्षांच्या सरपंचांनी कसं केलं गाव कोरोनामुक्त? पाहा VIDEO
  • #PositiveNews | 21 वर्षांच्या सरपंचांनी कसं केलं गाव कोरोनामुक्त? पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2021 03:10 PM IST | Updated On: Jun 1, 2021 03:10 PM IST

    मुंबई, 1 जून: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक live मध्ये 3 गावच्या सरपंचांच्या कार्याचे कौतुक केले आहे. यात हिवरेगावाचा आदर्श तर प्रसिद्ध आहेच, पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरेगाव कसं कोरोंनामुक्त केलं ते पाहा. शिवाय अंत्रोळी गावातील 21 वर्षीच सरपंचपद भूषवणाऱ्या कोमल करपे यांनी एक आदर्श सर्वांसमोर मांडला आहे. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कोरोनामुक्तीसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी