जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (20 जून)

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (20 जून)

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (20 जून)

1) दोघेही मिळून मुख्यमंत्री ठरवू,चंद्रकांत पाटलांकडून युतीचं बोला 2) शरद पवारांचा ‘खास’ निरोप घेऊन जितेंद्र आव्हाड राज ठाकरेंच्या भेटीला! 3) VIDEO :‘शिशिर शिंदेंच्या ‘घरवापसी’मुळे राज ठाकरे दुखावले’ 4) VIDEO : कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, शरद पवार ट्रॅफिकमध्ये अडकले 5) VIDEO: कल्याण स्टेशनवर मद्यधुंद आरपीएफ जवानाची महिलेशी अंगलट,लोकांनी दिला चोप 6) शनी शिंगणापूरच्या ट्रस्टवर राज्य सरकार पहारे’दार’ 7) औरंगाबादनंतर सोलापुरात अफवेमुळे दोघांना बेदम मारहाण 8) संपात सहभागी झालेल्या ११४८ एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई 9) पंतप्रधान मोदींनी सोलापूरच्या अनिता माळगेंचं केलं कौतुक 10) गृहिणी ते कुस्तीपट्टू…पहेलवान सुनिताताईंची दंगल 11) कोणाच्या वरदहस्तामुळे घरतला मिळतेय व्हीआयपी ट्रीटमेंट?

  • -MIN READ
  • Last Updated :

    1) दोघेही मिळून मुख्यमंत्री ठरवू,चंद्रकांत पाटलांकडून युतीचं बोला 2) शरद पवारांचा ‘खास’ निरोप घेऊन जितेंद्र आव्हाड राज ठाकरेंच्या भेटीला! 3) VIDEO :‘शिशिर शिंदेंच्या ‘घरवापसी’मुळे राज ठाकरे दुखावले’ 4) VIDEO : कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, शरद पवार ट्रॅफिकमध्ये अडकले 5) VIDEO: कल्याण स्टेशनवर मद्यधुंद आरपीएफ जवानाची महिलेशी अंगलट,लोकांनी दिला चोप   6) शनी शिंगणापूरच्या ट्रस्टवर राज्य सरकार पहारे’दार’ 7) औरंगाबादनंतर सोलापुरात अफवेमुळे दोघांना बेदम मारहाण 8) संपात सहभागी झालेल्या ११४८ एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई 9) पंतप्रधान मोदींनी सोलापूरच्या अनिता माळगेंचं केलं कौतुक 10) गृहिणी ते कुस्तीपट्टू…पहेलवान सुनिताताईंची दंगल 11) कोणाच्या वरदहस्तामुळे घरतला मिळतेय व्हीआयपी ट्रीटमेंट? 12) ‘या’ देखण्या आयपीएस अधिकाऱ्या प्रेमासाठी तरूणीने सोडलं घरदार! 13) जगभरातील पासपोर्टच्या या 4 रंगांचा हा आहे अर्थ ! 14) ‘लव्ह सोनिया’च्या स्क्रीनिंगसाठी सई ताम्हणकर लंडनला रवाना 15) ‘धडक’चं पहिलं गाणं ऐकलंत का?

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात