गेल्या 25 वर्षांपासून गायकवाड चित्रनगरीत हे हॉटेल चालवतात. मात्र, आता अचानक त्यांना जास्तीचं भाडं मागून तसंच थकीत रक्कम असल्याचं सांगत त्यांचं हॉटेल बंद करण्यात आलं आहे.