• होम
  • व्हिडिओ
  • अश्रू अनावर आणि राजीनाम्याचं कारण, अजित पवारांची UNCUT पत्रकार परिषद
  • अश्रू अनावर आणि राजीनाम्याचं कारण, अजित पवारांची UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Sep 28, 2019 06:48 PM IST | Updated On: Sep 28, 2019 06:49 PM IST

    मुंबई, 28 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अखेर पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. या पत्रकार परिषदेत अजित पवारांना अश्रू अनावर झालेला क्षण आज अवघ्या महाराष्ट्रानं अनुभवला. आपल्या भावना अनावर झाल्यानं अजित पवारांना बोलणंही कठीण झालं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी