तिहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं, अंधश्रद्धेतून सहा वर्षाच्या चिमुरड्यासह तिघांची हत्या

तिहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं, अंधश्रद्धेतून सहा वर्षाच्या चिमुरड्यासह तिघांची हत्या

. या घटनेनंतर काही वेळातच आरोपी सचिन चिमटे पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे.

  • Share this:

नाशिक, 30 जानेवारी : घोटी जवळील खेड भैरवची वाडी मध्ये तिहेरी हत्याकांड खळबळ उडाली आहे. चूलत पुतण्याने धारदार शस्राने चुलती आणि चुलत भावजाईसह एक लहान मुलाची हत्या केली आहे.

या हत्याकांडात मंगला चिमटे, हिराबाई चिमटे आणि एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर काही वेळातच आरोपी सचिन चिमटे पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे.

साताऱ्यात मुलाचा आई आणि पत्नीवर जीवघेणा हल्ला, पत्नीचा मृत्यू

हत्येच कारण कळू शकले नसलं तरी जमिनीच्या वादातून आणि अंधश्रद्धेतून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवलाय. या घटनेनंतर संशयित आरोपी सचिन चिमटे याच्या विरोधात घोटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(सविस्तर बातमी लवकरच)

First published: June 30, 2018, 6:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading