मुंबई, 20 जून: कित्येक दिवसांपासून मान्सूनने हुल दिली होती मात्र आता आनंदाची बातमी आहे. येत्या 24 तासांत मान्सून तळकोकणात दाखल होण्याची चिन्हं आहेत. पुढील 2 ते 3 दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







