Maharashtra rain updates: राज्यातील विविध भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.