एनडीएचे जगदीप धनखड भारताचे उपराष्ट्रपती
यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वांचा पराभव
धनखड यांना 528 तर अल्वांना 182 मतं
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर?
सुनावणीची पुढील संभाव्य तारीख 12 ऑगस्ट?
पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊतांची ईडी चौकशी
वर्षा राऊतांची ईडीकडून 9 तास चौकशी
वर्षा राऊतांची आजची ईडी चौकशी संपली
ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली - वर्षा राऊत
'पुन्हा चौकशीला बोलावल्यास हजर राहणार'
काहीही झालं तरी शिवसेना सोडणार नाही - वर्षा
सचिवांना अधिकारावरून सीएमओचं स्पष्टीकरण
'मंत्रिस्तरावरील अधिकार सचिवांना नाहीत'
केवळ अर्धन्यायिक प्रकरणाचे आदेश - सीएमओ
इथून पुढे राणेंचं नाव घेणार नाही - दीपक केसरकर
राणेंशी कुठलाही वैयक्तिक वाद नाही - केसरकर
राणेंशी झालेला संघर्ष भूतकाळ - दीपक केसरकर
यापुढे नारायण राणेंचा उल्लेख टाळणार - केसरकर
Live Updates: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांच्या दोन टीम वर्षा राऊत आणि संजय राऊत यांची स्वतंत्र चौकशी करत आहेत. चौकशीनंतर ईडीचे अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.