जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / टेबल टॉप धावपट्टीमुळे झाला अपघात? जगातली अशी 5 सर्वात धोकादायक विमानतळं कुठली?

टेबल टॉप धावपट्टीमुळे झाला अपघात? जगातली अशी 5 सर्वात धोकादायक विमानतळं कुठली?

कोझीकोडचं विमानतळ टेबलटॉप म्हणजे पठारावर आहे आणि बाजूला खोल दरी आहे. जगातली अशी सर्वात धोकादायक 5 एअरपोर्ट कुठली? पाहा फोटो

01
News18 Lokmat

केरळच्या कोळिकोड विमानतळावर उतरताना दुबईहून आलेल्या विमानाचा अपघात झाला.

जाहिरात
02
News18 Lokmat

विमान कोझिकोड धावपट्टीवरून घसरलं आणि 30 फूट खाली असलेल्या छोट्या दरीत कोसळलं.

जाहिरात
03
News18 Lokmat

अपघात इतका भीषण होता की विमानाचे दोन तुकडे झाले. हे विमानतळ पठारावर असल्याने धोकादायक आहे, असं मानलं जातं.

जाहिरात
04
News18 Lokmat

कोझिकोड विमानतळ टेबल टॉप एअरपोर्ट असल्याने आणि त्यातून मुसळधा पाऊस असल्याने वैमानिकाचा ताबा सुटला आणि विमान अरुंद धावपट्टीवून घसरून दरीत पडलं.

जाहिरात
05
News18 Lokmat

कोझिकोड अपघातात 35 जण ठार झाले आहेत. जगभरात अशी आणखी किंवा याहून अधिक धोकादायक विमानतळं कोणती पाहा…

जाहिरात
06
News18 Lokmat

नेपाळमधलं तेनसिंग हिलरी एअरपोर्ट याला लुक्ला विमानतळ म्हणून ओळखलं जातं. 9300 फूट उंचीवर हिमालयाच्या कुशीत अरुंद धावपट्टीवर विमान उतरवणं कसब आहे. रनवेच्या एका बाजूला पर्वत तर दुसऱ्या बाजूला 600 मीटर खोल दरी आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

भूटानचं पारो एअरपोर्ट अत्यंत धोकादायक आहे. फक्त 17 कसलेल्या पायलट्सना या धावपट्टीवरून विमान चालवण्याची परवानगी मिळालेली आहे. 18000 फूट उंचीवरचे पहाड आणि चिंचोळी धावपट्टी हे निष्णात पायलटलाच जमणारं काम आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

न्यूझिलंटचा वेलिंग्टन एअरपोर्टसुद्धा समुद्राच्या मधोमध आहे. सिंगल लेन रन वे आहे. त्यामुळे योग्य अंदाजाने विमान खाली उतरवावं लागतं. एकदा उतरल्यानंतर विमान वळवायला बिलकुल जागा नाही. त्यातच समुद्रातच असल्याने तुफान वारा नित्याचाच असतो.

जाहिरात
09
News18 Lokmat

कॅरेबियन द्वीपकल्पातलं साबा इथलं Juancho E. Yrausquin Airport हा जगातला सर्वात छोटा रनवे असलेला कमर्शिअल एअरपोर्ट आहे. कारण तीनही बाजूंनी समुद्र वेढलेला आहे.

जाहिरात
10
News18 Lokmat

हाँगकाँगचा काई ताक एअरपोर्ट आता बंद झाला आहे. पण 1998 पर्यंत तो सर्वाधिक धोक्याचा होता. हे विमानतळ इतक्या दाट लोकवस्तीजवळ होतं की रनवेवर उतरताना शेजारच्या घरांमधली माणसंही डोकावताना दिसायची. त्यातच अत्यंत धावपट्टी असल्याने जरासा अंदाज चुकला तर विमान वस्तीतच उतरायचं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    टेबल टॉप धावपट्टीमुळे झाला अपघात? जगातली अशी 5 सर्वात धोकादायक विमानतळं कुठली?

    केरळच्या कोळिकोड विमानतळावर उतरताना दुबईहून आलेल्या विमानाचा अपघात झाला.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    टेबल टॉप धावपट्टीमुळे झाला अपघात? जगातली अशी 5 सर्वात धोकादायक विमानतळं कुठली?

    विमान कोझिकोड धावपट्टीवरून घसरलं आणि 30 फूट खाली असलेल्या छोट्या दरीत कोसळलं.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    टेबल टॉप धावपट्टीमुळे झाला अपघात? जगातली अशी 5 सर्वात धोकादायक विमानतळं कुठली?

    अपघात इतका भीषण होता की विमानाचे दोन तुकडे झाले. हे विमानतळ पठारावर असल्याने धोकादायक आहे, असं मानलं जातं.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    टेबल टॉप धावपट्टीमुळे झाला अपघात? जगातली अशी 5 सर्वात धोकादायक विमानतळं कुठली?

    कोझिकोड विमानतळ टेबल टॉप एअरपोर्ट असल्याने आणि त्यातून मुसळधा पाऊस असल्याने वैमानिकाचा ताबा सुटला आणि विमान अरुंद धावपट्टीवून घसरून दरीत पडलं.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    टेबल टॉप धावपट्टीमुळे झाला अपघात? जगातली अशी 5 सर्वात धोकादायक विमानतळं कुठली?

    कोझिकोड अपघातात 35 जण ठार झाले आहेत. जगभरात अशी आणखी किंवा याहून अधिक धोकादायक विमानतळं कोणती पाहा...

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    टेबल टॉप धावपट्टीमुळे झाला अपघात? जगातली अशी 5 सर्वात धोकादायक विमानतळं कुठली?

    नेपाळमधलं तेनसिंग हिलरी एअरपोर्ट याला लुक्ला विमानतळ म्हणून ओळखलं जातं. 9300 फूट उंचीवर हिमालयाच्या कुशीत अरुंद धावपट्टीवर विमान उतरवणं कसब आहे. रनवेच्या एका बाजूला पर्वत तर दुसऱ्या बाजूला 600 मीटर खोल दरी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    टेबल टॉप धावपट्टीमुळे झाला अपघात? जगातली अशी 5 सर्वात धोकादायक विमानतळं कुठली?

    भूटानचं पारो एअरपोर्ट अत्यंत धोकादायक आहे. फक्त 17 कसलेल्या पायलट्सना या धावपट्टीवरून विमान चालवण्याची परवानगी मिळालेली आहे. 18000 फूट उंचीवरचे पहाड आणि चिंचोळी धावपट्टी हे निष्णात पायलटलाच जमणारं काम आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    टेबल टॉप धावपट्टीमुळे झाला अपघात? जगातली अशी 5 सर्वात धोकादायक विमानतळं कुठली?

    न्यूझिलंटचा वेलिंग्टन एअरपोर्टसुद्धा समुद्राच्या मधोमध आहे. सिंगल लेन रन वे आहे. त्यामुळे योग्य अंदाजाने विमान खाली उतरवावं लागतं. एकदा उतरल्यानंतर विमान वळवायला बिलकुल जागा नाही. त्यातच समुद्रातच असल्याने तुफान वारा नित्याचाच असतो.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    टेबल टॉप धावपट्टीमुळे झाला अपघात? जगातली अशी 5 सर्वात धोकादायक विमानतळं कुठली?

    कॅरेबियन द्वीपकल्पातलं साबा इथलं Juancho E. Yrausquin Airport हा जगातला सर्वात छोटा रनवे असलेला कमर्शिअल एअरपोर्ट आहे. कारण तीनही बाजूंनी समुद्र वेढलेला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 10 10