मुंबई, 04 जून: दरवर्षी लाखो विद्यार्थी JEE Mains परीक्षा (JEE Mains Exam 2022) देतात. बारावीनंतर कोणत्याही टेक्निकल आणि इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये प्रवेश (How to get admission in Engineering) मिळवण्यासाठी या परीक्षेचे मार्क्स महत्त्वाचे असतात. म्हणूनच अनेक विद्यार्थी यासाठी प्रचंड मेहनत करत असतात. आपल्यालाच चांगलं कॉलेज (How to get good college after JEE) मिळावं यासाठी प्रत्येक विषयाचा जीवतोड अभ्यास करत असतात. यंदाही अनेक विद्यार्थी यासाठी मेहनत करत आहेत. मात्र ही परीक्षा म्हणावी तशी सोपी नाही. त्यात या परीक्षेत गणित विज्ञान या संबंधीचे प्रश्न (Type of questions in JEE exams) असतात. न्यूमरिकल्स असल्यामुळे फॉर्मुलेही पाठ (How to remember formulae for JEE Mains exam) करावे लागतात. म्हणूनच विद्यार्थी फॉर्मूल्यांची लिस्ट (JEE mains formulae List) तयार करत बसतात. आता परीक्षेला अवघे पंधरा दिवस उरले आहेत. पण जर अजूनही तुम्ही फॉर्मूल्यांची लिस्ट तयार केली नसेल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला इथे रेडिमेड फॉर्मूल्यांची लिस्ट (JEE mains formulae list) देणार आहोत. जुनं ते सोनं! गेल्या काही वर्षातील पेपर्समुळे JEE Mains मध्ये व्हाल Topper; ‘या’ लिंकवर मिळेल सर्व JEE Papers का असतात फॉर्मुले महत्त्वाचे JEE परीक्षा ही पूर्णपणे टेक्निकल गोष्टींवर आणि प्रश्नांवर अवलंबून असते. यामध्ये गणिताचे प्रश्नही विचारले जातात. म्हणूनच JEE परीक्षेसाठी वागणाऱ्या सर्व फॉर्मूल्यांची एक लिस्ट तयार करून ठेवा. या लिस्टमुळे तुम्हाला फॉर्मुले पाठ करावे लागणार नाहीत आणि कोणत्या फॉर्मुला आहे हे लगेच कळेल. ही लिस्ट भिंतीवर लावा जर तुम्हालाही JEE परीक्षेसाठी लागणारे सर्व फॉर्मूल्यांची लिस्ट लगेच लक्षात ठेवायची असेल तर हे लिस्ट तुमच्या घरी भिंतीवर चिकटवा. यामुळे तुमची नजर सतत त्या लिस्टवर असेल आणि यामुळे तुम्हाला हे फॉर्मुले लगेच पाठ होतील.
TITLE | LINKS |
---|---|
JEE Main Formulae List | https://www.topperlearning.com/jee/main-previous-year-papers |
ही लिंक ओपन करून तुम्हाला JEE Mains च्या सर्व फॉर्मूल्यांची लिस्ट बघायला मिळेल. तसंच यामुळे तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यात मदत होईल.