जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / जुनं ते सोनं! गेल्या काही वर्षातील पेपर्समुळे JEE Mains मध्ये व्हाल Topper; 'या' लिंकवर मिळेल सर्व JEE Papers

जुनं ते सोनं! गेल्या काही वर्षातील पेपर्समुळे JEE Mains मध्ये व्हाल Topper; 'या' लिंकवर मिळेल सर्व JEE Papers

JEE Mains परीक्षेच्या सर्व गेल्या काही वर्षातील पेपर्स

JEE Mains परीक्षेच्या सर्व गेल्या काही वर्षातील पेपर्स

आज आम्ही तुम्हाला JEE Mains परीक्षेच्या सर्व गेल्या काही वर्षातील पेपर्सच्या Link (JEE mains previous year question papers) देणार आहोत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 जून: JEE च्या पहिल्या सत्राची परीक्षा लवकरच होणार आहे. जेईई मेन 2022 (JEE Mains Exam 2022) परीक्षा June 20 ते 29 या कालावधीत होणार आहे. जर तुम्ही JEE परीक्षेला बसणार असाल तर तुम्हाला तयारीदरम्यान अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. विशेषतः जर तुम्ही जेईई मेन 2022 तसेच बोर्ड परीक्षेची (How to prepare for JEE Exam) तयारी करत असाल तर मागील काही वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवून बघितल्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला JEE Mains परीक्षेच्या सर्व गेल्या काही वर्षातील पेपर्सच्या Link (JEE mains previous year question papers) देणार आहोत. चला तर मग जाणून घेउया. मागील वर्षांचे पेपर सोडवून बघा कोणतीही स्पर्धा परीक्षा चांगल्या मार्कांनी पास करायची असेल तर त्या परीक्षेचं मागील वर्षातील पेपर्स सोडवून बघणं खूप महत्त्वाचं असतं. तसंच JEE परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मागील वर्षीचे काझी पेपर्स सोडवून बघणं आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला पेपर पॅटर्नची आयडिया येईल आणि पेपर चांगला सोडवता येईल. JEE उमेदवारांनो, तुमच्या हातात आहेत अवघे 15 दिवस; वेळ घालवू नका; इथे द्या Mock Test पॉझिटिव्ह राहणं महत्त्वाचं  जर तुम्ही या वर्षीच्या JEE मुख्य परीक्षेला (JEE Mains 2022) बसणार असाल तर तुमच्याकडे तयारीसाठी जास्त वेळ नाही. अशा परिस्थितीत, या टिप्स (जेईई परीक्षा टिप्स) लक्षात ठेवून, आपली तयारी सुधारा- जेईई परीक्षेच्या तयारीदरम्यान, अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. कधी होणार JEE मेन्स परीक्षा 20 ते 29 जून या JEE मुख्य परीक्षा 2022 च्या सत्र 1 साठी तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, जेईई परीक्षा 2022 च्या तयारीसाठी विद्यार्थ्यांकडे जास्त वेळ शिल्लक नाही. 2022 मध्ये JEE परीक्षा प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले आहेत.

TITLELINK
JEE Main Previous year solved Paperhttps://www.topperlearning.com/jee/main-previous-year-papers

ही  लिंक ओपन करून तुम्हाला JEE Mains चे सर्व गेल्या वर्षीचे पेपर्स बघायला मिळतील. तसंच यामुळे तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यात मदत होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात