जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / जगातल्या या 12 शहरांनी Air Pollution वर मिळवलं नियंत्रण; जाणून घ्या कसं?

जगातल्या या 12 शहरांनी Air Pollution वर मिळवलं नियंत्रण; जाणून घ्या कसं?

पावसाळा संपता संपता राजधानीतल्या विषारी हवेच्या बातम्या यायला सुरुवात झाली. सम-विषम तारखांचे जुगाड इथे करून झाले, पण Air Pollution वर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. पण जगातली ही 12 शहरं असेच अनंत जुगाड करून प्रदूषणमुक्त झाली आहेत.

01
News18 Lokmat

पावसाळा संपत आला की दिल्ली आणि एनसीआरच्या वायू प्रदूषणाची चर्चा सुरू होते. आजूबाजूच्या राज्यांत पेंढा जाळल्यामुळे धूरकं वाढतं आणि राजधानीतल्या वाहनांच्या धुराने त्यात भर पडते. जगातील काही शहरांनी मात्र वायूप्रदूषणावर नियंत्रण मिळवलं आहे.. कसं?

जाहिरात
02
News18 Lokmat

न्यूयॉर्क: मध्ये सायकली आणि पादचाऱ्यांना या दिवसात प्राधान्य दिले जात आहे. यासोबतच दुचाकी मेट्रो आणि बसमधून प्रवास करण्यावर नागरिक जास्त भर देतात. ऑगस्ट महिन्यातील तीन शनिवार सेंट्रल पार्क ते ब्रूकलिन ब्रिजकडे गाडी चालवण्यास बंदी आहे. तेव्हा पादचाऱ्यांसाठी रस्ते उघडले जातात.

जाहिरात
03
News18 Lokmat

सॅन फ्रान्सिस्को: 02 ऑगस्ट 2017 ला सॅन फ्रान्सिस्कोने जाहीर केलं की 2.2 मैल लांबीच्या मार्केट परिसरात कार चालवण्यास बंदी आहे. त्याऐवजी सायकल चालवण्यास त्यांनी प्राधान्य दिलं. या शहरात दुचाकीसाठी 125 मैल लांब लेन आहे. तेथे पादचाऱ्यांना एक वेगळा रस्ता तयार करण्यात आला आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

बोगाटा: बोगाटा हे कोलंबिया मधील सगळ्यात गजबजलेलं शहर आहे. ते 1974 पासून रस्त्यावरील गाड्यांवर मर्यादा आणण्याचं काम करत आहे. आता या शहरात फक्त सायकलींसाठी 220 मैल लांब लेन तयार करण्यात आली आहे. बोगाटामध्ये आठवड्यातून एक दिवस 75 मैल रस्त्यावर वाहने चालत नाहीत. हे काम त्यांनी 1974 पासून सुरू केले आहे. 2013 मध्ये स्थानिक सरकारने आणखी एक यंत्रणा लागू केली. काही तासांसाठी इथं गाड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या काळात नंबर प्लेटच्या आधारे सम किंवा विषम नंबरच्या गाड्या रस्त्यावर धावतात.

जाहिरात
05
News18 Lokmat

बर्लिन: बर्लिनने 2008 मध्ये उत्सर्जन क्षेत्र तयार केले आणि सर्व गॅस आणि डिझेल गाड्यांवर बंदी घातली. हे संपूर्ण क्षेत्र 34 चौरस मैलाचं आहे. इतकंच नाही तर बर्लिनमध्ये अनेक सुपर हायवे तयार झाले आहेत ज्यावर फक्त दुचाकी चालवल्या जातात. हा मार्ग 13 फूट लांबीचा आहे. ज्यावर कार अजिबात जाऊ शकत नाही.

जाहिरात
06
News18 Lokmat

मेक्सिको सिटी: एप्रिल 2016 मध्ये मॅक्सिको सिटीत प्रशासनाने एक प्रणाली लागू केली की आठवड्यातून दोन दिवस आणि महिन्याच्या दोन शनिवारी गाड्यांवर बंदी असेल. नंबर प्लेटनुसार गाड्या धावतील‌. या व्यवस्थेचा परिणाम 20 लक्ष गाड्यांवर होतो आणि यामुळे शहरातील धूरकं कमी झालं.

जाहिरात
07
News18 Lokmat

ब्रसेल्स: ब्रुसेल्समध्ये मध्यवस्तीत खूप कमी ऑफिसेस आहेत. इथे एक शॉपिंग सेंटर सुद्धा आहे. या ठिकाणी कार येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा रस्ता युरोपमधील दुसरा मोठा रस्ता आहे. तसंच सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिलं जातं. सप्टेंबर महिन्यात संपूर्ण शहरात गाड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या शहरात डिझेल गाड्यांवर बंदी आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

लंडन: लंडन हे शहर देखील 2020 पर्यंत सर्व डिझेल गाड्यांवर बंदी घालण्याची योजना आखत आहे. या शहरात डिझेल गाड्यांवर 12.50 डॉलर शुल्क आकारलं जातं. तसंच यूकेमध्ये डिझेल वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

पॅरिस: येथे 2014 पासून सम विषम गाड्यांची प्रथा सुरू झाली आहे. यामुळे प्रदूषण 30 टक्क्यांनी कमी झालं आहे. 2020 पर्यंत इलेक्ट्रॉनिक कारसाठी रस्ते तयार करण्याची व दुचाकी लेन वाढवण्याची पॅरिसची योजना आहे. तसंच रविवारी इथे कुठलीच कार रस्त्यावर येऊ शकत नाही.

जाहिरात
10
News18 Lokmat

कोपनहेगन: या शहरात आता निम्म्याहून अधिक लोक सायकलवरून कामाला जातात. 1960 मध्ये पादचाऱ्यांना एक वेगळा रस्ता येथे बनवला आहे. येथे 200 मैलांहून अधिक लांबीच्या दुचाकी लेन आहेत. या शहरात सर्वांत कमी गाड्या आहेत.

जाहिरात
11
News18 Lokmat

हॅम्बर्ग: या शहरातील लोकांनी चालत जाणे किंवा सायकल चालवणे हा मार्ग निवडला आहे. गेल्या काही वर्षांत येथील कारची संख्या खूप कमी झाली आहे.

जाहिरात
12
News18 Lokmat

चेंगदू (चीन): चीनच्या या शहरात कुठेही 15 मिनिटांतच पायी पोहोचणं शक्य आहे. शिकागोचे आर्किटेक्ट ॲड्रियन स्मिथ आणि गार्डन गिल यांनी या शहराची रचना अशीच केली आहे. या शहरात कारवर बंदी आहे. हे शहर 2020 पर्यंत पूर्ण होईल.

जाहिरात
13
News18 Lokmat

माद्रिद: या शहरातील 500 एकर परिसरात गाड्यांवर बंदी आहे. हे शहर इथले रस्ते असे तयार करत आहे की यावर पायी जाणं शक्य होईल.

जाहिरात
14
News18 Lokmat

ओस्लो: या शहरात पार्किंगची मर्यादा आहे. नॉर्वेतील या शहरात 2025 पासून डिझेल गाड्यांवर बंदी घालण्यात येणार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 014

    जगातल्या या 12 शहरांनी Air Pollution वर मिळवलं नियंत्रण; जाणून घ्या कसं?

    पावसाळा संपत आला की दिल्ली आणि एनसीआरच्या वायू प्रदूषणाची चर्चा सुरू होते. आजूबाजूच्या राज्यांत पेंढा जाळल्यामुळे धूरकं वाढतं आणि राजधानीतल्या वाहनांच्या धुराने त्यात भर पडते. जगातील काही शहरांनी मात्र वायूप्रदूषणावर नियंत्रण मिळवलं आहे.. कसं?

    MORE
    GALLERIES

  • 02 014

    जगातल्या या 12 शहरांनी Air Pollution वर मिळवलं नियंत्रण; जाणून घ्या कसं?

    न्यूयॉर्क: मध्ये सायकली आणि पादचाऱ्यांना या दिवसात प्राधान्य दिले जात आहे. यासोबतच दुचाकी मेट्रो आणि बसमधून प्रवास करण्यावर नागरिक जास्त भर देतात. ऑगस्ट महिन्यातील तीन शनिवार सेंट्रल पार्क ते ब्रूकलिन ब्रिजकडे गाडी चालवण्यास बंदी आहे. तेव्हा पादचाऱ्यांसाठी रस्ते उघडले जातात.

    MORE
    GALLERIES

  • 03 014

    जगातल्या या 12 शहरांनी Air Pollution वर मिळवलं नियंत्रण; जाणून घ्या कसं?

    सॅन फ्रान्सिस्को: 02 ऑगस्ट 2017 ला सॅन फ्रान्सिस्कोने जाहीर केलं की 2.2 मैल लांबीच्या मार्केट परिसरात कार चालवण्यास बंदी आहे. त्याऐवजी सायकल चालवण्यास त्यांनी प्राधान्य दिलं. या शहरात दुचाकीसाठी 125 मैल लांब लेन आहे. तेथे पादचाऱ्यांना एक वेगळा रस्ता तयार करण्यात आला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 014

    जगातल्या या 12 शहरांनी Air Pollution वर मिळवलं नियंत्रण; जाणून घ्या कसं?

    बोगाटा: बोगाटा हे कोलंबिया मधील सगळ्यात गजबजलेलं शहर आहे. ते 1974 पासून रस्त्यावरील गाड्यांवर मर्यादा आणण्याचं काम करत आहे. आता या शहरात फक्त सायकलींसाठी 220 मैल लांब लेन तयार करण्यात आली आहे. बोगाटामध्ये आठवड्यातून एक दिवस 75 मैल रस्त्यावर वाहने चालत नाहीत. हे काम त्यांनी 1974 पासून सुरू केले आहे. 2013 मध्ये स्थानिक सरकारने आणखी एक यंत्रणा लागू केली. काही तासांसाठी इथं गाड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या काळात नंबर प्लेटच्या आधारे सम किंवा विषम नंबरच्या गाड्या रस्त्यावर धावतात.

    MORE
    GALLERIES

  • 05 014

    जगातल्या या 12 शहरांनी Air Pollution वर मिळवलं नियंत्रण; जाणून घ्या कसं?

    बर्लिन: बर्लिनने 2008 मध्ये उत्सर्जन क्षेत्र तयार केले आणि सर्व गॅस आणि डिझेल गाड्यांवर बंदी घातली. हे संपूर्ण क्षेत्र 34 चौरस मैलाचं आहे. इतकंच नाही तर बर्लिनमध्ये अनेक सुपर हायवे तयार झाले आहेत ज्यावर फक्त दुचाकी चालवल्या जातात. हा मार्ग 13 फूट लांबीचा आहे. ज्यावर कार अजिबात जाऊ शकत नाही.

    MORE
    GALLERIES

  • 06 014

    जगातल्या या 12 शहरांनी Air Pollution वर मिळवलं नियंत्रण; जाणून घ्या कसं?

    मेक्सिको सिटी: एप्रिल 2016 मध्ये मॅक्सिको सिटीत प्रशासनाने एक प्रणाली लागू केली की आठवड्यातून दोन दिवस आणि महिन्याच्या दोन शनिवारी गाड्यांवर बंदी असेल. नंबर प्लेटनुसार गाड्या धावतील‌. या व्यवस्थेचा परिणाम 20 लक्ष गाड्यांवर होतो आणि यामुळे शहरातील धूरकं कमी झालं.

    MORE
    GALLERIES

  • 07 014

    जगातल्या या 12 शहरांनी Air Pollution वर मिळवलं नियंत्रण; जाणून घ्या कसं?

    ब्रसेल्स: ब्रुसेल्समध्ये मध्यवस्तीत खूप कमी ऑफिसेस आहेत. इथे एक शॉपिंग सेंटर सुद्धा आहे. या ठिकाणी कार येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा रस्ता युरोपमधील दुसरा मोठा रस्ता आहे. तसंच सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिलं जातं. सप्टेंबर महिन्यात संपूर्ण शहरात गाड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या शहरात डिझेल गाड्यांवर बंदी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 014

    जगातल्या या 12 शहरांनी Air Pollution वर मिळवलं नियंत्रण; जाणून घ्या कसं?

    लंडन: लंडन हे शहर देखील 2020 पर्यंत सर्व डिझेल गाड्यांवर बंदी घालण्याची योजना आखत आहे. या शहरात डिझेल गाड्यांवर 12.50 डॉलर शुल्क आकारलं जातं. तसंच यूकेमध्ये डिझेल वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 014

    जगातल्या या 12 शहरांनी Air Pollution वर मिळवलं नियंत्रण; जाणून घ्या कसं?

    पॅरिस: येथे 2014 पासून सम विषम गाड्यांची प्रथा सुरू झाली आहे. यामुळे प्रदूषण 30 टक्क्यांनी कमी झालं आहे. 2020 पर्यंत इलेक्ट्रॉनिक कारसाठी रस्ते तयार करण्याची व दुचाकी लेन वाढवण्याची पॅरिसची योजना आहे. तसंच रविवारी इथे कुठलीच कार रस्त्यावर येऊ शकत नाही.

    MORE
    GALLERIES

  • 10 14

    जगातल्या या 12 शहरांनी Air Pollution वर मिळवलं नियंत्रण; जाणून घ्या कसं?

    कोपनहेगन: या शहरात आता निम्म्याहून अधिक लोक सायकलवरून कामाला जातात. 1960 मध्ये पादचाऱ्यांना एक वेगळा रस्ता येथे बनवला आहे. येथे 200 मैलांहून अधिक लांबीच्या दुचाकी लेन आहेत. या शहरात सर्वांत कमी गाड्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 11 14

    जगातल्या या 12 शहरांनी Air Pollution वर मिळवलं नियंत्रण; जाणून घ्या कसं?

    हॅम्बर्ग: या शहरातील लोकांनी चालत जाणे किंवा सायकल चालवणे हा मार्ग निवडला आहे. गेल्या काही वर्षांत येथील कारची संख्या खूप कमी झाली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 12 14

    जगातल्या या 12 शहरांनी Air Pollution वर मिळवलं नियंत्रण; जाणून घ्या कसं?

    चेंगदू (चीन): चीनच्या या शहरात कुठेही 15 मिनिटांतच पायी पोहोचणं शक्य आहे. शिकागोचे आर्किटेक्ट ॲड्रियन स्मिथ आणि गार्डन गिल यांनी या शहराची रचना अशीच केली आहे. या शहरात कारवर बंदी आहे. हे शहर 2020 पर्यंत पूर्ण होईल.

    MORE
    GALLERIES

  • 13 14

    जगातल्या या 12 शहरांनी Air Pollution वर मिळवलं नियंत्रण; जाणून घ्या कसं?

    माद्रिद: या शहरातील 500 एकर परिसरात गाड्यांवर बंदी आहे. हे शहर इथले रस्ते असे तयार करत आहे की यावर पायी जाणं शक्य होईल.

    MORE
    GALLERIES

  • 14 14