मुंबई, 01 जुलै : सोशल मीडियावर सध्या पिवळ्या रेनकोटधारी वारकऱ्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. विशेष म्हणजे हे रेनकोट वाटल्याचं सगळं श्रेय हे फडणवीस सरकारला देण्यात येतंय. त्यामुळे खरंच असं काही झालंय का सरकार उगीचच आपली जाहीरातबाजी करतं आहे हे पडताळून पाहण्यासाठी आम्ही थेट तुकोबांचा पालखी सोहळा गाठला. आमच्या व्हायरल तपासणीत नेमकं काय सत्य समोर आलं हे तुम्हाही पाहा…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.