जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / नवऱ्याचा वाण नाय पण गुण लागला ! Cannesमधील लुकवरुन ट्रोल झाली दीपिका

नवऱ्याचा वाण नाय पण गुण लागला ! Cannesमधील लुकवरुन ट्रोल झाली दीपिका

कानमध्ये सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (cannes film festival 2022) भारतीय अभिनेत्रींच्या (Indian Actress) फॅशन अँड ब्यूटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्री एकाहून एक लूक्समध्ये समोर येत आहेत. त्यातही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री ऐश्वर्या (aishwarya rai) दीपिकाच्या (deepika padukone) लुकची प्रचंड चर्चा आहे. मात्र त्या लुकवरुन दीपिका आणि ऐश्वर्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. दीपिकाच्या मेकअप ते हेअर स्टाइलवरुन तिला चांगलच ट्रोल करण्यात आलंय. पाहा तिचे काही व्हायरल फोटो.

01
News18 Lokmat

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील दीपिका आणि ऐश्वर्याच्या लुकची कौतुक तर होतय पण त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलही केलं जातय.

जाहिरात
02
News18 Lokmat

दीपिकाने कान्स फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी Louis Vuittonचा रेड गाऊन घातला होता.

जाहिरात
03
News18 Lokmat

दीपिकाच्या गाऊनचं कौतुक झालं मात्र दीपिकाची हेअर स्टाइल काही चाहत्यांच्या पसंतीस उतरली नाही. हेअर स्टाइलवरुन दीपिकाला प्रचंड ट्रोल करण्यात आले.

जाहिरात
04
News18 Lokmat

कान्स फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी दीपिकाने ब्लॅक आऊटफिटवर घातलेल्या युनिक नेकपीसमुळे सर्वांचं लक्ष वेधलं.

जाहिरात
05
News18 Lokmat

यावेळी दीपिकाने न्यूड लिपस्टिक ब्लॅक नेलपेंट आणि बोल्ड आयलाइनरने लुक कंम्पलिट केला. पण तिच्या मेकअपने सर्वांचीच निराशा केली.

जाहिरात
06
News18 Lokmat

'काली बिल्ली लग रही हो' असं म्हणत दीपिकाला ट्रोल करण्यात आलं. 'लायनर थोडं कमीच झालं', असं काही युझर्सनी म्हटलेय, तर 'भारताचं नाव कानमध्ये जाऊन खराब केलंस', असं अनेकांनी म्हटलं आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

कान्स फेस्टिव्हलच्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्सवेळी दीपिकाने सब्यासाचा ब्युटीफूल आऊटफिट घातला होता. या आऊटफिटवर दीपिकाने कलरफुल नेकपिस घातला होता. ज्याने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या.

जाहिरात
08
News18 Lokmat

दीपिकाचा हा सिंपल वन पिस देखील सर्वांना आवडला. 'दीपिका माणसात आली' अशा कमेंट अनेकांनी तिच्या या फोटोवर केल्या आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    नवऱ्याचा वाण नाय पण गुण लागला ! Cannesमधील लुकवरुन ट्रोल झाली दीपिका

    कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील दीपिका आणि ऐश्वर्याच्या लुकची कौतुक तर होतय पण त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलही केलं जातय.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    नवऱ्याचा वाण नाय पण गुण लागला ! Cannesमधील लुकवरुन ट्रोल झाली दीपिका

    दीपिकाने कान्स फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी Louis Vuittonचा रेड गाऊन घातला होता.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    नवऱ्याचा वाण नाय पण गुण लागला ! Cannesमधील लुकवरुन ट्रोल झाली दीपिका

    दीपिकाच्या गाऊनचं कौतुक झालं मात्र दीपिकाची हेअर स्टाइल काही चाहत्यांच्या पसंतीस उतरली नाही. हेअर स्टाइलवरुन दीपिकाला प्रचंड ट्रोल करण्यात आले.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    नवऱ्याचा वाण नाय पण गुण लागला ! Cannesमधील लुकवरुन ट्रोल झाली दीपिका

    कान्स फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी दीपिकाने ब्लॅक आऊटफिटवर घातलेल्या युनिक नेकपीसमुळे सर्वांचं लक्ष वेधलं.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    नवऱ्याचा वाण नाय पण गुण लागला ! Cannesमधील लुकवरुन ट्रोल झाली दीपिका

    यावेळी दीपिकाने न्यूड लिपस्टिक ब्लॅक नेलपेंट आणि बोल्ड आयलाइनरने लुक कंम्पलिट केला. पण तिच्या मेकअपने सर्वांचीच निराशा केली.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    नवऱ्याचा वाण नाय पण गुण लागला ! Cannesमधील लुकवरुन ट्रोल झाली दीपिका

    'काली बिल्ली लग रही हो' असं म्हणत दीपिकाला ट्रोल करण्यात आलं. 'लायनर थोडं कमीच झालं', असं काही युझर्सनी म्हटलेय, तर 'भारताचं नाव कानमध्ये जाऊन खराब केलंस', असं अनेकांनी म्हटलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    नवऱ्याचा वाण नाय पण गुण लागला ! Cannesमधील लुकवरुन ट्रोल झाली दीपिका

    कान्स फेस्टिव्हलच्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्सवेळी दीपिकाने सब्यासाचा ब्युटीफूल आऊटफिट घातला होता. या आऊटफिटवर दीपिकाने कलरफुल नेकपिस घातला होता. ज्याने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या.

    MORE
    GALLERIES

  • 08 08