जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / मिठाई दुकानदारांसाठी आता नवे नियम, 1 ऑक्टोबरपासून लागू होणार देशभरात

मिठाई दुकानदारांसाठी आता नवे नियम, 1 ऑक्टोबरपासून लागू होणार देशभरात

देशातील मिठाई दुकानदारांबाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

01
News18 Lokmat

मिठाई दुकानात (Sweet Outlets) मिळणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता, दर्जा सुधारावा, यासाठी केंद्र सरकारनं नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे 1 ऑक्टोबर 2020 पासून देशभरात नवे नियम लागू करण्यात येणार आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

बंद डब्यात विक्रीसाठी उपलब्ध मिठाईच्या बॉक्सवर 'मॅन्युफॅक्चरिंग डेट' (Manufacturing date), एक्सपायरी डेट (Expiry date)तसेच उपयोग करण्याचा कालावधीबाबत (Best Before Date) सूचना देणे अनिवार्य आहे. एफएसएसएआय अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारा (FSSAI-Food Safety and Standards Authority of India)नवे नियम जारी करण्यात आले आहे. बाजारात विकल्या जाणारी सुट्या मिठाईचा उपयोग करण्याचा कालावधी संदर्भातही ग्राहकांना माहिती द्यावी लागेल.

जाहिरात
03
News18 Lokmat

एफएसएसएआयने देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी नवे नियम जारी केले आहेत. अन्न सुरक्षा आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठवण्यात आलं आहे. येत्या 1 ऑक्टोबर 2020 पासून नवे नियम लागू करण्यात येणार आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

देशात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. त्याचबरोबर दिवाळी सण जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर एफएसएसएआय मिठाई दुकानदारांसाठी नवे नियम जारी केले आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat
जाहिरात
06
News18 Lokmat
जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    मिठाई दुकानदारांसाठी आता नवे नियम, 1 ऑक्टोबरपासून लागू होणार देशभरात

    मिठाई दुकानात (Sweet Outlets) मिळणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता, दर्जा सुधारावा, यासाठी केंद्र सरकारनं नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे 1 ऑक्टोबर 2020 पासून देशभरात नवे नियम लागू करण्यात येणार आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    मिठाई दुकानदारांसाठी आता नवे नियम, 1 ऑक्टोबरपासून लागू होणार देशभरात

    बंद डब्यात विक्रीसाठी उपलब्ध मिठाईच्या बॉक्सवर 'मॅन्युफॅक्चरिंग डेट' (Manufacturing date), एक्सपायरी डेट (Expiry date)तसेच उपयोग करण्याचा कालावधीबाबत (Best Before Date) सूचना देणे अनिवार्य आहे. एफएसएसएआय अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारा (FSSAI-Food Safety and Standards Authority of India)नवे नियम जारी करण्यात आले आहे. बाजारात विकल्या जाणारी सुट्या मिठाईचा उपयोग करण्याचा कालावधी संदर्भातही ग्राहकांना माहिती द्यावी लागेल.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    मिठाई दुकानदारांसाठी आता नवे नियम, 1 ऑक्टोबरपासून लागू होणार देशभरात

    एफएसएसएआयने देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी नवे नियम जारी केले आहेत. अन्न सुरक्षा आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठवण्यात आलं आहे. येत्या 1 ऑक्टोबर 2020 पासून नवे नियम लागू करण्यात येणार आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    मिठाई दुकानदारांसाठी आता नवे नियम, 1 ऑक्टोबरपासून लागू होणार देशभरात

    देशात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. त्याचबरोबर दिवाळी सण जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर एफएसएसएआय मिठाई दुकानदारांसाठी नवे नियम जारी केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    मिठाई दुकानदारांसाठी आता नवे नियम, 1 ऑक्टोबरपासून लागू होणार देशभरात

    MORE
    GALLERIES

  • 06 06