जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / अवघ्या 30 मिनिटांत कसं मिळणार प्री अप्रूव्ड पर्सनल लोन? जाणून घ्या इथं

अवघ्या 30 मिनिटांत कसं मिळणार प्री अप्रूव्ड पर्सनल लोन? जाणून घ्या इथं

(बजाज पर्सनल लोन)

(बजाज पर्सनल लोन)

त्वरीत अर्ज आणि वाटप प्रक्रियेमुळे अचानक उदभवलेल्या खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी पूर्व-संमत पर्सनल लोन पर्याय उपयुक्त

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

आर्थिक निकडीच्या काळात पर्सनल लोनचा पर्याय दिलासादायक ठरतो. तरीच कसोटीच्या काळात गुंतगुंतीची अर्ज प्रक्रिया आणि संमती व झटपट कर्ज वाटपाची प्रतीक्षा जीवावर येते. अशा स्थितीत पूर्व-संमत पर्सनल लोन उपयुक्त ठरते. अगोदरच अशी एखादी पूर्व-संमत रक्कम मंजूर झाली असल्यास अर्ज प्रक्रिया फास्ट ट्रॅक होते. पूर्व-संमत पर्सनल लोन ही बऱ्याचदा अल्पावधी कर्जे (शॉर्ट-टाईम लोन) असतात, जी कर्जाची पार्श्वभूमी तसेच कर्ज पुरवठादारासोबत सध्याचे नाते यावर आधारीत असतात. कर्ज पुरवठादार हा पूर्व-संमत कर्ज प्रस्ताव उपलब्ध करून देण्यापूर्वी ग्राहक पतविषयक मूल्यमापन करतो. एनबीएफसी आणि बँका, दोन्ही पूर्व-मंजूर पर्सनल लोन देतात. बजाज फायनान्स ही एक अग्रगण्य एनबीएफसी असून त्यांच्या इन्स्टा पर्सनल लोन सह पूर्व-मंजूर कर्ज देऊ करते. ही कर्जे केवळ त्यांच्या विद्यमान ग्राहकांनाच नव्हे तर संस्थेत नवीन असलेल्या ग्राहकांनाही दिली जातात. तुमचा पूर्व-मंजूर प्रस्ताव तपासण्यासाठी फक्त मोबाइल नंबर आणि ओटीपी प्रविष्ट करणे आवश्यक आहे. पूर्व-मंजूर कर्ज प्रस्तावांचे मूल्यांकन केल्यानंतर, तुम्ही एकतर ती स्वीकारू शकता किंवा कमी रक्कमेची निवड करून अर्ज सुरू ठेवणे शक्य होते. इन्स्टा पर्सनल लोन चा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या खात्यात केवळ 30 मिनिटं* ते 4 तासांत पैसे जमा होऊ शकतात. पूर्व-संमत पर्सनल लोनचा पर्याय निवडणे लाभदायक का आहे याची काही कारणं: रू. 20,000 ते रू. 10 लाखांचे प्रस्ताव पूर्व-मंजूर पर्सनल लोनचा एक मोठा फायदा म्हणजे ऑफरवरील रकमेची विस्तृत श्रेणी. तुमच्याकडे कर्ज पुरवठादाराने तुम्हाला प्रदान केलेली पूर्व-मंजूर कर्जाची रक्कम स्वीकारण्याचा किंवा त्याहून कमी रक्कम निवडण्याचा पर्याय आहे. कर्ज पुरवठादार आणि कर्जदाराच्या पतपात्रतेवर अवलंबून, पूर्व-मंजूर पर्सनल लोन काही हजार ते लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची रक्कम देऊ शकतात. बजाज फायनान्स इन्स्टा पर्सनल लोन्स विविध प्रकारच्या खर्चासाठी रु.10 लाखांपर्यंतचा निधी देतात. परतफेडीत लवचिकता पूर्व-मंजूर पर्सनल लोनमध्ये लवचिक परतफेडीच्या अटींचा समावेश होतो. ज्यामुळे अर्जदारांना कर्जाची परतफेड करणं सोपे होते. तुमच्या पूर्व-मंजूर पर्सनल लोनची परतफेड करताना, बजाज फायनान्स तुम्हाला 6 ते 60 महिन्यांच्या कालावधी देते. दीर्घ कालावधीत एकूण व्याज जास्त असेल मात्र मासिक देयक कमी होतील. त्याऐवजी, जर तुम्हाला तुमचे कर्ज झटपट फेडायचे असेल, तर तुमचा ईएमआय जास्त असेल. परंतु तुमचे एकंदर व्याज शुल्क कमी असेल. जलद प्रक्रिया आणि त्वरीत वाटप कर्ज पुरवठादाराने तुमच्या क्रेडिट पात्रतेचे आधीच मूल्यांकन केले असल्याने, तुम्हाला तुमच्या अर्जाच्या मंजुरीची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज अर्जावर त्वरीत प्रक्रिया केली जाऊ शकते. बजाज फायनान्स इन्स्टा पर्सनल लोनच्या बाबतीत, तुम्ही तुमच्या बँक खात्यात मंजूर कर्जाची रक्कम फक्त 30 मिनिट* ते 4 तासांत मिळवू शकता. अगदी थोडकी कागदपत्रं ते शून्य कागदपत्रं पूर्व-मंजूर पर्सनल लोनकरिता कागदपत्रांची आवश्यकता नसते. कारण कर्ज पुरवठादाराकडून यापूर्वी कर्जदाराच्या पत पात्रतेचे मूल्यांकन करण्यात आलेले असते. बजाज फायनान्सच्या काही ग्राहकांना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नसते. इतर प्रकरणांमध्ये, तुम्हाला काही कागदपत्रे सामायिक करावी लागतील, जसे की बँक खाते विवरणपत्रे आणि ओळखीचा पुरावा. प्रक्रिया सहसा सरळ असते. कारण ही कागदपत्रे ऑनलाइन जमा करता येतात. तुमच्या अचानक उदभवलेल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी एक उपयुक्त आणि तत्काळ निधी पर्याय म्हणून पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज वापरू शकता. तुमच्या बजेटमध्ये बसणारी योग्य कर्जाची रक्कम निवडण्यासाठी तुम्ही Insta Personal Loan EMI कॅल्क्युलेटर देखील वापरू शकता. तुमचा ईएमआय किती असेल हे जाणून घेण्यासाठी केवळ कर्जाची रक्कम, कालावधी आणि व्याजदर यासारखे मूलभूत तपशील भरावे लागतात. तुम्हाला सोयीस्कर असलेल्या कर्जाच्या रकमेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही मासिक भरणा (पेमेंट) आणि कर्जाचा कालावधी समायोजित करू शकता. तुमचा पूर्व-संमत प्रस्ताव आजच तपासण्यासाठी बजाज फिनसर्व वेबसाईटला भेट द्या. (*निवडक ग्राहकांना लागू)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात