• होम
  • व्हिडिओ
  • अब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर, उद्धव ठाकरे घेणार निर्णय
  • अब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर, उद्धव ठाकरे घेणार निर्णय

    News18 Lokmat | Published On: Jun 26, 2019 07:14 PM IST | Updated On: Jun 26, 2019 07:14 PM IST

    मुंबई 26 जून : राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागर यांच्यानंतर आता काँग्रेसचे बंडखोर अब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अब्दुल्ल सत्तारांनी मातोश्रीवर जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भेट घेतली. औरंगाबादेत काँग्रेसनं उभ्या केलेल्या सुभाष झांबड यांना सत्तारांचा विरोध होता. त्यामुळे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय असलेल्या अब्दुल सत्तारांचीही भेट घेतली होती. स्थानिक राजकारण लक्षात घेऊन ते शिवसनेत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी