जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / 'माझ्या कुटुंबाला अपमानित केलं जातं पण लढा देणार'

'माझ्या कुटुंबाला अपमानित केलं जातं पण लढा देणार'

'माझ्या कुटुंबाला अपमानित केलं जातं पण लढा देणार'

22 एप्रिल : प्रियांका गांधी यांनी रायबरेलीत आज सभा घेतली. या सभेत बोलताना त्या भावुक झाल्या. सध्या प्रचाराची पातळी खालावलीय, माझ्या कुटुंबियांना, माझ्या पतीला प्रचारात अपमानित करण्यात येतंय. विरोधक जेवढं अपमान करतील तेवढं कणखरपणे पुढं येऊ, असं आपण इंदिरा गांधी यांच्याकडून शिकलो आहोत असंही प्रियांका गांधी म्हणाल्या. रायबरेलीत झालेल्या एका प्रचारसभेत त्या बोलत होत्या. जाहिरात +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !

  • -MIN READ
  • Last Updated :

    22 एप्रिल : प्रियांका गांधी यांनी रायबरेलीत आज सभा घेतली. या सभेत बोलताना त्या भावुक झाल्या. सध्या प्रचाराची पातळी खालावलीय, माझ्या कुटुंबियांना, माझ्या पतीला प्रचारात अपमानित करण्यात येतंय. विरोधक जेवढं अपमान करतील तेवढं कणखरपणे पुढं येऊ, असं आपण इंदिरा गांधी यांच्याकडून शिकलो आहोत असंही प्रियांका गांधी म्हणाल्या. रायबरेलीत झालेल्या एका प्रचारसभेत त्या बोलत होत्या.

    जाहिरात

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात