Elec-widget

#priyanaka gandhi

Showing of 1 - 14 from 21 results
#Sareetwitter प्रियांका गांधींनी शेअर केला 22 वर्षं जुना साडीतला फोटो

बातम्याJul 17, 2019

#Sareetwitter प्रियांका गांधींनी शेअर केला 22 वर्षं जुना साडीतला फोटो

सोशल मीडियावर काय आणि कधी ट्रेंड होईल हे सांगता येत नाही. सध्या असाच एक ट्रेंड ट्विटरवर वेगाने व्हायरल होतो आहे. #Sareetwitter या ट्रेंडमुळे साडीचं सौंदर्य, परंपरा यावर बरीच चर्चा होते आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनीही या ट्रेंडमध्ये त्यांचा साडीतला एक सुंदर फोटो शेअर केला.