जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / एव्हरेस्टच्या बेस कँपवर कोसळले हिमकडे...

एव्हरेस्टच्या बेस कँपवर कोसळले हिमकडे...

एव्हरेस्टच्या बेस कँपवर कोसळले हिमकडे...

27 एप्रिल : नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे हिमालयालासुद्धा हादरे बसले. भूकंपामुळे हिमालय पर्वतरांगांमध्ये अनेक ठिकाणी हिमस्खलन झालं. हिमस्खलनामुळे 18 गिर्यारोहकांनाही प्राण गमवावे लागले. शनिवारी 25 एप्रिलला एव्हरेस्टच्या बेस कँपवर झालेल्या हिमस्खलनाची दृश्यं कॅमेरात कैद झाली आहेत. हिमस्खलनाच्या वेळी बेस कॅम्पवर जवळपास एक हजार गिर्यारोहक असल्याची माहिती आहे.जर्मन गिर्यारोहक जोस्ट कोबुश यांच्या कॅमेरातून हा व्हिडिओ टिपला आहे. जाहिरात ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत Follow @ibnlokmattv // <!

  • -MIN READ
  • Last Updated :

    27 एप्रिल : नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे हिमालयालासुद्धा हादरे बसले. भूकंपामुळे हिमालय पर्वतरांगांमध्ये अनेक ठिकाणी हिमस्खलन झालं. हिमस्खलनामुळे 18 गिर्यारोहकांनाही प्राण गमवावे लागले.

    शनिवारी 25 एप्रिलला एव्हरेस्टच्या बेस कँपवर झालेल्या हिमस्खलनाची दृश्यं कॅमेरात कैद झाली आहेत. हिमस्खलनाच्या वेळी बेस कॅम्पवर जवळपास एक हजार गिर्यारोहक असल्याची माहिती आहे.जर्मन गिर्यारोहक जोस्ट कोबुश यांच्या कॅमेरातून हा व्हिडिओ टिपला आहे.

    जाहिरात

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात