जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / अमेरिकेकडून पायघड्या, मोदींसोबत काम करायचंय !

अमेरिकेकडून पायघड्या, मोदींसोबत काम करायचंय !

अमेरिकेकडून पायघड्या, मोदींसोबत काम करायचंय !

28 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा 9 वर्षांचा बहिष्कार संपवण्याच्या दृष्टीने अमेरिकेनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मोदी यांच्यासोबत काम करण्यास अमेरिका उत्सुक असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी सांगितलंय. भारताचे अमेरिकेतले राजदूत एस जयशंकर यांनी जॉन केरी यांची भेट घेतली. त्यावेळी केरी यांनी त्यांच्याकडे ही बाब स्पष्ट केली. जाहिरात नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी प्रथमच वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींचं अभिनंदनही केलं. तसंच या अगोदर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले त्यानंतर लगेल अमेरिका सरकारने मोदींबद्दल भूमिका मवाळ केली.

  • -MIN READ
  • Last Updated :
    v42usa_obama

    28 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा 9 वर्षांचा बहिष्कार संपवण्याच्या दृष्टीने अमेरिकेनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मोदी यांच्यासोबत काम करण्यास अमेरिका उत्सुक असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी सांगितलंय. भारताचे अमेरिकेतले राजदूत एस जयशंकर यांनी जॉन केरी यांची भेट घेतली. त्यावेळी केरी यांनी त्यांच्याकडे ही बाब स्पष्ट केली.

    जाहिरात

    नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी प्रथमच वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींचं अभिनंदनही केलं. तसंच या अगोदर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले त्यानंतर लगेल अमेरिका सरकारने मोदींबद्दल भूमिका मवाळ केली.

    खुद्द अध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदींना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. एवढंच नाहीतर मोदींना आमंत्रणही दिलंय. आता मोदींना ए वन व्हिसा मिळण्याची शक्यता आहे. गुजरात दंगली प्रकरणामुळे अमेरिकेनं मोदींना व्हिसा देण्यास नकार दिला होता. अ

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: india , pm modi , USA , visa
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात