जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात

सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात

सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात

06 जानेवारी : चौथ्या आणि शेवटच्या सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं दमदार सुरुवात केली आहे. सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताविरोधात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने दोन विकेट गमावत 300 धावांचा टप्पा पार केला आहे. 4 सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. एकही विकेट न गमावता ऑस्ट्रेलियाने 195 धावा केल्या होत्या. डेव्हिड वॉर्नरनं शतक ठोकलं तर त्याचा सलामीचा जोडीदार ख्रिस रॉजरचं शतक अवघ्या 5 रन्सनी हुकलं.

  • -MIN READ
  • Last Updated :
    Sydny test match

    06 जानेवारी : चौथ्या आणि शेवटच्या सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं दमदार सुरुवात केली आहे. सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताविरोधात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने दोन विकेट गमावत 300 धावांचा टप्पा पार केला आहे. 4 सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे.

    ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. एकही विकेट न गमावता ऑस्ट्रेलियाने 195 धावा केल्या होत्या. डेव्हिड वॉर्नरनं शतक ठोकलं तर त्याचा सलामीचा जोडीदार ख्रिस रॉजरचं शतक अवघ्या 5 रन्सनी हुकलं. सलामीवीर क्रिस रॉजर्स (95) आणि डेव्हिड वॉर्नर (101) धावांवर बाद झाले.

    जाहिरात

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात